criticism

चौफेर टीकेनंतर अजित पवारांकडून खासगी PR चा निर्णय रद्द

खासगी PR चा शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

May 13, 2021, 02:49 PM IST
MUMBAI ASHISH SHELAR CRITICISM ON NANA PATOLE PT3M14S

Video | आशिष शेलारांची नाना पटोलेंवर टीका

MUMBAI ASHISH SHELAR CRITICISM ON NANA PATOLE

May 12, 2021, 10:10 PM IST

'तुलना केवळ परिस्थितीशी नको, कृतीशीही करा' मुख्यमंत्र्यांच्या टोल्याला फडणवीसांचं उत्तर

लॉकडाऊनला विरोध करणा-यांना मुख्यमंत्र्यांनी लगावलेल्या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Apr 3, 2021, 07:37 AM IST

'कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्र थांबला नाही', थांबणार नाही; प्रवीण दरेकरांची सरकारवर टीका

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारवर तीव्र टीका केली आहे.

Apr 2, 2021, 08:57 AM IST

रश्मी शुक्ला यांनी रडून आणि पाय पडून माफी मागितली; आव्हाडांचा घणाघात

वरिष्ठ  अधिकाऱ्यांच्या बदलींचे प्रकरण बनावट आहेत. शिरोळच्या आमदाराचे ट्विट मी यासाठी केले की, रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट म्हणून काम करीत होत्या. असे आरोप मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत.

Mar 25, 2021, 03:51 PM IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका

ममता बॅनर्जी यांनी एका सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर टीका केली. 

Feb 24, 2021, 07:55 PM IST

रामाच्या नावानं काही लोक घरोघरी पोहचत आहेत, मुख्यमंत्र्यांची भाजपवर टीका

शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका 

Feb 16, 2021, 09:49 PM IST

बिहार निवडणूक : CAA कायद्यावरुन पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बिहारमध्ये विरोधकांवर जोरदार टीका केली.

Nov 1, 2020, 04:47 PM IST
NCP MLA Revert BJP Allegations And Criticism On Maharashtra Government PT2M48S

मुंबई | 'पंतप्रधानही ऑफिसमध्ये बसूनच काम करतात'

NCP MLA Revert BJP Allegations And Criticism On Maharashtra Government

Sep 3, 2020, 12:10 AM IST

अमरावतीत ट्विटर वॉर; भाजप नेते डॉ.अनिल बोंडेंची, यशोमती ठाकूर यांच्यावर टीका

अमरावती जिल्ह्यातील या दोन नेत्यामध्ये ट्विटरवॉर...

Aug 24, 2020, 03:49 PM IST

चंद्रकांत पाटील यांचा शरद पवार यांच्यावर पलटवार

भाजपकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्यानंतर पवारांच्या दौऱ्यावरही टीका केली.

Jun 10, 2020, 12:44 PM IST

मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च; विरोधक आक्रमक

खर्चाचा आकडा सर्वसामान्यांमध्येही चर्चेचा विषय 

Feb 13, 2020, 11:36 AM IST
BJP Leader Anant Hegde Criticise Mahatma Gandhi Role In Fight For Freedom PT4M36S

बंगळुरू -'महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग'

BJP Leader Anant Hegde Criticise Mahatma Gandhi Role In Fight For Freedom

Feb 3, 2020, 12:30 PM IST
Kolhapur Raju Shetty On Shiv Thali PT53S

कोल्हापूर : शिवथाळी योजनेवर राजू शेट्टींची टीका

कोल्हापूर : शिवथाळी योजनेवर राजू शेट्टींची टीका

Jan 4, 2020, 07:35 PM IST