धर्मा पाटील मृत्यू : भाजप आमदार गोटेंचा सरकारला घरचा आहेर
शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येला भूमाफिया कारणीभूत असून त्यांना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय.
Jan 30, 2018, 08:54 PM ISTनितीन गडकरी यांची घराणेशाहीवर जोरदार टीका
आपली मुलं कधी राजकारणात येणार नाहीत आणि तिकीटही मागणार नाही, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर टीका केलीय. ते अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथे बोलत होते.
Dec 19, 2017, 11:59 AM ISTपुणे । मनसेचं एक मत गेलं - नाना पाटेकर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 01:32 PM ISTपुणे । राज ठाकरे यांच्या टीकेला नानांचे उत्तर
MNS Raj Thackeray On Nana Patekar
Nov 30, 2017, 01:08 PM ISTएकनाथ खडसे यांचा टोला, राजकारणात पाय खेचणाऱ्यांची कमी नाही!
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. भाजप विस्ताराचे श्रेय देताना खडसे यांनी महाजन यांना नाव न घेता टोला लगावला.
Nov 22, 2017, 09:20 PM ISTधोनीचे टीकाकारांना सणसणीत उत्तर
माहीने अशी चर्चा करणाऱ्यांना आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.
Nov 12, 2017, 03:54 PM ISTमोंदीवर राहुल गांधींची टीका, 'केवळ मोठ मोठ्या बाता मारतात'
गुजरातमध्ये भरुचमध्ये झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकेची झोड ठवली.
Nov 1, 2017, 09:35 PM ISTकाँग्रेस पक्ष घमेंडघोर : प्रकाश आंबेडकर
गुजरात निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या काँग्रेसने घमेंडीपणा सोडावा असा टोला भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
Oct 27, 2017, 08:34 AM ISTसोशल मीडियातील टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपने आखला 'हा' प्लॅन
एकेकाळी भाजपच्या आज्ञेत वागणारा हा ''दिव्यातला राक्षस'' आता आपल्या ''आका''वर उलटल्याचं दिसतंय
Oct 16, 2017, 07:37 PM IST'कॉंग्रेस पोटात घेऊनही विजयाचा सूर्य जन्मला नाही'
भांडूपमधील पोटनिवडणुकीत झालेल्या विजयाने हर्षभरीत झालेल्या भाजपला शिवसेनेने नांदेडच्या पराभवावरून चांगलेच लक्ष्य केले आहे. 'फक्त उपरणी बदलून इतरांना स्वपक्षात घ्यायचे व विजय साजरे करायचे उद्योग सुरू आहेत. नांदेडात ‘काँग्रेस’ पोटात घेऊनही विजयाचा सूर्य जन्मास आला नाही हे भांडुप विजयाचा उन्माद करणा-यांनी लक्षात घेतले पाहिजे!, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर बाण मारला आहे.
Oct 14, 2017, 08:52 AM ISTपेट्रोल-डिझेल दर कपातीच्या निर्णयाचं सेनेकडून स्वागत
पेट्रोल-डिझेल दर कपातीच्या निर्णयाचं सेनेकडून स्वागत
Oct 10, 2017, 09:40 PM ISTराहुल यांच्या गुजरातमधील टीकेला अमेठीतून शाहांचं प्रत्युत्तर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
जीएसटी,नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान - शिवसेना
भाजपची सत्ता येताच ‘महागाईवर’ छत्रचामरे धरणारा ‘जीएसटी’त्याच मोदींनी लागू केला. मोदी जीएसटीचे समर्थक बनले. हा एक प्रकारे घूमजाव होता. जीएसटी व नोटाबंदीसारख्या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले, अशा थेट शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
Oct 9, 2017, 08:26 AM ISTपुढील राजकीय दिशा २१ सप्टेंबरला ठरवणार-राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 09:35 PM ISTमंत्री दिवाकर रावतेंनी भाजपला काढला जोरदार चिमटा
गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देऊन वाल्याचा वाल्मिकी करता म्हणजे तुमचा पक्ष सुधारगृह आहे का ? असा सवाल करत शिवसेना नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भाजपाला अप्रत्यक्ष टोला हाणला.
Sep 9, 2017, 11:22 AM IST