criticism

Gautami Patil : गौतमी पाटील इंदुरीकर महाराजांच्या निशाण्यावर; असं काही म्हणाले की...

Indurikar Maharaj On Gautami Patil : गौतमीचे अनेक चाहते असले तरी तिचे तितकेच विरोधक देखील आहेत. गौतमीला विरोध करणाऱ्या विरोधकांच्या यादीत आता प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांचे (Indurikar Maharaj ) नाव देखील सामील झाले आहे. 

Mar 25, 2023, 09:01 PM IST

माझ्यावर मोक्का लावण्यात एकनाथ खडसे यांचा हात; गिरीश महाजन यांचा गंभीर आरोप

गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर अत्यंत गभीर आरोप केला आहे. तसेच महाजन यांनी खडसेंवर घणाघाती टीका देखील केली आहे.

Nov 20, 2022, 11:35 PM IST

Shivsena Symbol : 'शिवसेना आमच्या बापाचं नाव, कुणीही आलं तरी....', अरविंद सावंत यांची जहरी टीका!

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अरविंद सावंत यांची जहरी टीका!

Oct 9, 2022, 12:24 AM IST

संजय राऊत यांना शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल; भाजप नेत्याची टीका

राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

Jun 22, 2022, 01:15 PM IST

Rohit Sharma कडून मॅच फिक्सिंग? सलग 7 सामन्यांच्या पराभवानंतर रोहितवर जहरी टीका

कालच्या सामन्यात रोहितला भोपळाही फोडता आला नाही.

Apr 22, 2022, 10:23 AM IST

कॉंग्रेस रमली मूर्खांच्या नंदनवनात; जेष्ठ नेत्याचीच पक्षश्रेष्टींवर कडाडून टीका

Congress | 8 वर्षांनंतरही आपल्या ऱ्हासाची कारणं काँग्रेस नेतृत्वाला शोधता येत नसतील तर आपण मूर्खांच्या नंदनवनात रमलो आहोत अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केलीय. 

Mar 15, 2022, 08:45 AM IST