crime

गुन्हेगार इमरान मेहंदीच्या पलायनाचा कट पोलिसांनी उधळला

मध्य प्रदेशातील १० जणांच्या टोळीकडे हे काम सोपवण्यात आले होते. 

Aug 27, 2018, 07:09 PM IST

गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला

संबंधितांनी मांत्रिकाला 1 लाख 68 रूपये दिले होते.

Aug 24, 2018, 04:27 PM IST

मदतीसाठी आलेल्या 11 तरूणांनीच 'त्या' दोघींवर केला बलात्कार

या दोन मुली रात्री बाईक घेऊन फेरफटका मारायला निघाल्या. 

Aug 20, 2018, 01:06 PM IST

महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरपीएफच्या 'त्या' जवानाला नोकरीवरुन काढले

प्रवाशांनी या जवानाला चोप दिला होता.

Aug 19, 2018, 11:17 AM IST

मृत मुलीच्या कुटुंबीयांना २० वर्षांनी न्याय, ४ लाखांची भरपाई देण्याचे आदेश

30 दिवसांच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश

Aug 19, 2018, 09:40 AM IST

वाळू माफियांकडून तहसीलदारावर कुऱ्हाडीने हल्ला

कुऱ्हाडीने वार करून त्यांच्या ताब्यातील वाळूचा टिपर घेऊन पळून गेले.

Aug 13, 2018, 06:29 PM IST

पुण्यातील नाईट लाईफवर पोलिसांचा बडगा, १२ हॉटेल्स आणि पबवर छापे

कोणालाही सुगावा न लागू देता पहाटे १ ते ४ या काळात छापे

Aug 12, 2018, 01:57 PM IST

साईबाबाला सोडवण्यासाठी माओवाद्यांचा मास्टरप्लॅन

साईबाबाला आंध्र प्रदेशातल्या कारागृहात हलवून तिथून त्याची सुटका करण्याची योजना

Aug 12, 2018, 07:53 AM IST

पाकिस्तानी अभिनेत्री-गायिका रेशमाची गोळी झाडून हत्या

पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेशमाची हत्या झाली आहे.

Aug 9, 2018, 01:28 PM IST

पालकानो सावधान, लहान मुलींना असं केलं जातेय टार्गेट

 सगळ्या पालकांनी आणि ठाणेकरांनी या बातमीकडे नक्की लक्ष द्या.  

Aug 8, 2018, 03:41 PM IST

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल

खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) नावाच्या व्यापाऱ्याने राहत्या घराच्या टेरेसवर गळफास लाऊन आत्महत्या केली .

Aug 8, 2018, 11:07 AM IST

ठाण्यात भरदिवसा तरुणीवर चाकूने केले सपासप वार, हल्लेखोर फरार

हल्लेखोराने या २२ वर्षीय तरुणीवर चाकूने सपासप वार केले.

Aug 4, 2018, 12:55 PM IST

मुंबईत भंगार व्यवसायिकावर गोळीबार

या गोळीबारात अस्लम खान गंभीररित्या जखमी झाले आहेत. 

Aug 4, 2018, 07:28 AM IST

रेल्वे ट्रॅकवर आढळला आमदाराच्या मुलाचा मृतदेह

या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.

Aug 3, 2018, 12:57 PM IST

मुलुंडमध्ये आजी-आजोबा चालवत असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

घरातील मोलकरणीच्या मदतीने सोता दाम्पत्य हे सेक्स रॅकेट चालवत होते.

Jul 23, 2018, 09:19 PM IST