World Cup 2023 मध्ये होणार Rishabh Pant चं पुनरागमन? महत्त्वाची माहिती समोर!
टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या फिटनेसवर सध्या सर्वांचं लक्ष लागलंय. 30 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. त्यामुळे आता टीम इंडियामध्ये (Team India) मोठी पोकळी निर्माण झालीये. अशातच ऋषभच्या फिटनेसवर महत्त्वाची माहिती समोर आलीये.
May 16, 2023, 09:17 PM ISTRishabh Pant Surgery : ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांचा मोठा निर्णय; पुन्हा शस्त्रक्रिया होणार
ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. डॉक्टरांनी ऋषभ पंतवर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया निर्णयाचा घेतला आहे. यामुळे ऋषभ पंतची प्रकृती पूर्णपणे ठीक होण्यास आणखी वेळ लागणार आहे
Jan 14, 2023, 09:06 PM ISTSurgery On Rishabh Pant Knee | क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया, पाहा ऋषभच्या तब्येतीची अपडेट
Cricketer Rishabh Pant's knee surgery, see Rishabh's health update
Jan 7, 2023, 04:45 PM ISTRishabh Pant Health Update: ऋषभ पंत वनडे वर्ल्डकपमधून बाहेर? 'ही' धक्कादायक माहिती समोर
Rishabh Pant News: दिल्लीहून देहरादूनला (Dehradun) जाताना ऋषभ पंतचा अपघात झाला होता. त्यामुळे त्याला जवळील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. ऋषभ पंत सध्या उपचार सुरू आहे. मात्र या उपचारादरम्यान ऋषभ पंत वर्ल्ड कप मध्ये खेळणार की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
Jan 6, 2023, 08:53 AM ISTIND vs SL : हार्दिक पंड्याने सांगितला टीम इंडियाच्या नवीन वर्षाचा संकल्प
IND vs SL Hardik Pandya Press Conference : भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध (India vs sri lanka) तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला होणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.
Jan 2, 2023, 08:38 PM ISTऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी, डॉक्टरांच्या 'या' माहितीमुळे क्रिकेट चाहत्यांना दिलासा
Rishabh Pant Health Update: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत कार अपघातात गंभीररित्या जखमी झाला होता. 30 डिसेंबरला ही घटना घडली होती. जखमी ऋषभ पंतला तात्काळ डेहरादूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून ऋषभ पंतवर उपचार सुरु आहेत.
Jan 2, 2023, 03:40 PM ISTRishabh Pant: भारताला मोठा धक्का! ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर? 'या' 3 मधून कोण होणार विकेटकीपर?
Rishabh Pant Injury: भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांमध्ये ऋषभ पंत खेळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 1, 2023, 11:25 AM ISTआधी सायरस मिस्त्री, आता ऋषभ पंत, 2022 मध्ये Mercedes Benz कारचे दोन भीषण अपघात
उद्योगपती सायरस मिस्त्रींचं कार अपघातात निधन झालं, तर ऋषभ पंतची कार अपघातानंतर जळून खाक झालीस, या दोघांचीही कार होती
Dec 30, 2022, 08:04 PM ISTRishabh Pant | क्रिकेटपटू ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी
Cricketer Rishabh Pant seriously injured in an accident
Dec 30, 2022, 01:35 PM ISTRishabh Pant Accident | क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात
Cricketer Rishabh Pant's car has a terrible accident
Dec 30, 2022, 10:00 AM IST23 व्या वर्षी पंतने असे घर बांधले, अशा आलिशान घराचे आयुष्यात असते प्रत्येकाचे स्वप्न, पाहा फोटो
कमी वयात आलिशान घर बांधले असेल तर त्याची चर्चा तर होणारच. टीम इंडियाचा (Team India) आघाडीचा खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याने आपल्या वयाच्या 23 वर्षी अशी कमाल करुन दाखवली आहे.
Sep 3, 2021, 09:20 AM IST