cricket

२१ नोव्हेंबरपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, पाहा वेळापत्रक आणि टीम

ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकण्याच्या उद्देशानं भारतीय टीम मैदानात उतरेल.

Nov 17, 2018, 06:01 PM IST

'PUBG' खेळताना टीम इंडियाचे क्रुणाल पांड्या-मनीष पांडे एकमेकांना भिडले

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी मुंबईवरुन उड्डाण केलं. बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर हैंडलवरुन पोस्ट देखील केली आहे.

Nov 17, 2018, 12:25 AM IST

पाकिस्तानला ४ राज्य सांभाळता येत नाहीत, आणखी काश्मीर कशाला पाहिजे? - शाहिद आफ्रिदी

पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीने, काश्मीरवर असं वक्तव्य केलं आहे की, सर्व पाकिस्तानींचा तिळपापड होईल.

Nov 14, 2018, 02:48 PM IST

वर्ल्ड कपमध्ये 11 विकेट घेणाऱ्या या भारतीय बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

 नुकतीच त्याने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केलीयं. 

Nov 11, 2018, 08:24 AM IST

गोलंदाजाच्या '३६० डिग्री' स्टाईलमुळे फलंदाज चक्रावला अन्...

खेळाडुंनी पंचांशी हुज्जत घालायला सुरुवात केली.

Nov 10, 2018, 09:22 PM IST

वर्ल्ड कपसाठी आयपीएलमध्ये खेळाडूंना विश्रांती? विराट-रोहितमध्ये मतभेद

२०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमनं जोरदार तयारी सुरु केली आहे.

Nov 9, 2018, 08:22 PM IST

VIDEO: ही बॉलिंग ऍक्शन पाहून सगळेच हैराण

प्रत्येक खेळाप्रमाणेच क्रिकेटमध्येही दररोज नवे प्रयोग होत आहेत.

Nov 9, 2018, 04:39 PM IST

धोनीचा दिलदारपणा; म्हणाला ऋषभ पंतला संधी द्या

एकदिवसीय सामन्यांसाठी धोनी अजूनही उपयुक्त खेळाडू असल्याचे निवड समितीचे मत आहे.

Nov 5, 2018, 11:23 AM IST

ऑस्ट्रेलियावर नामुष्की, लागोपाठ ७ वनडेमध्ये पराभव

एकेकाळची विश्वविजेती टीम असलेल्या ऑस्ट्रेलियाला आता काय होतीस तू, काय झालीस तू? असं म्हणण्याची वेळ आली आहे.

Nov 4, 2018, 10:43 PM IST

मुंबईचा 'हा' माजी गोलंदाज झाला अमेरिकन संघाचा कर्णधार

सौरभ आपल्या या कामगिरीवर समाधानी नव्हता.

Nov 4, 2018, 02:36 PM IST

क्रिकेटच्या मैदानात पुन्हा अपघात, बटलरच्या शॉटमुळे श्रीलंकन खेळाडू जखमी

क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा अपघात झाला आहे. 

Nov 1, 2018, 08:00 PM IST

तिरुवनंतपुरम मैदानावर पहिला सामना, 30 हजार तिकीटांची विक्री

सिरीज जिंकण्यासाठी सामना जिंकणं आवश्यक

Oct 31, 2018, 12:24 PM IST

परदेश दौऱ्यात खेळाडूंना हवी पत्नी, केळी आणि ट्रेनचा वेगळा डबा

इंग्लंडमध्ये २०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपआधी भारतीय टीमनं बीसीसीआयकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत.

Oct 30, 2018, 07:25 PM IST