आयसीसीकडून क्रिकेटच्या या २ नियमांमध्ये बदल, कर्णधारांना मोठा दिलासा
आयसीसीने आज २ नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.
Jul 19, 2019, 06:22 PM ISTसचिन तेंडुलकर या मानाच्या यादीत, लंडनमध्ये केले सन्मानित
या मानाच्या यादीत आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही दाखल झाला आहे.
Jul 19, 2019, 10:33 AM ISTWorld Cup 2019: या घटनांमुळे हा वर्ल्डकप कायम स्मरणात राहिल
गेली ४६ दिवस इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट महोत्सवाची अखेर सांगता झाली.
Jul 15, 2019, 05:42 PM ISTरोहित शर्माला कर्णधार करण्याबाबत बीसीसीआयचा विचार सुरु?
बीसीसीआय करतेय भारतीय संघाचा कर्णधार बदलण्याचा विचार
Jul 15, 2019, 02:44 PM ISTन्यूझीलंडचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय
क्रिकेट विश्वाला नवा विश्वविजेता मिळणार आहे.
Jul 14, 2019, 02:49 PM ISTधोनीच्या निवृत्तीच्या चर्चा कशाला? जावेद अख्तर यांचा सवाल
धोनीवर उठणारी टीकेची झोड आणि....
Jul 14, 2019, 02:46 PM ISTक्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार?
महेंद्रसिंह धोनी माझा मित्र आहे. बऱ्याच काळापासून त्याच्या भाजप प्रवेशाविषयी पक्षातंर्गत चर्चा सुरु आहे.
Jul 12, 2019, 11:19 PM ISTअमित शहांमुळे भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळणार; ओमर अब्दुल्लांचा टोला
आता अमित शहा याला कशाप्रकारे उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jul 12, 2019, 04:10 PM ISTWorld Cup 2019 : धोनी कारकिर्दीतील पहिल्या सामन्यातही झाला होता धावचीत
जडेजा - धोनी या जोडीने टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
Jul 11, 2019, 08:11 AM ISTWorld Cup 2019 : भारतीय संघासाठी मराठमोळा अभिनेता पोहोचला थेट मँचेस्टरला
पाहा तो आहे तरी कोण...
Jul 9, 2019, 12:37 PM ISTWorld Cup 2019 | कलाविश्वातील सचिनही मँचेस्टरमध्ये
World Cup 2019 | कलाविश्वातील सचिनही मँचेस्टरमध्ये
Jul 9, 2019, 12:35 PM ISTलंडन । World Cup 2019 : भारत - न्यूझीलंड आज सेमी फायनल
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या पहिल्या उपांत्य सामन्यावर पावसाचे गडद सावट आहे. आज भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये हा सामना रंगणार आहे. मात्र मॅन्चेस्टरमध्ये आज आणि बुधवारी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. साखळी फेरीतही भारत आणि न्यूझीलंडचा सामना आणि अनेक सामने पावसामुळे रद्द झाले होते. त्यात आता उपांत्य फेरीतही पावसाचा व्यत्यय येणार असल्याचे समजताच क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी आहे.
Jul 9, 2019, 10:15 AM ISTमॅन्चेस्टर । वर्ल्डकप सेमी फायनलवर पावसाचे सावट, तर हा संघ अंतिम फेरीत
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या पहिल्या उपांत्य सामन्यावर पावसाचे गडद सावट आहे. आज भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये हा सामना रंगणार आहे. मात्र मॅन्चेस्टरमध्ये आज आणि बुधवारी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. साखळी फेरीतही भारत आणि न्यूझीलंडचा सामना आणि अनेक सामने पावसामुळे रद्द झाले होते. त्यात आता उपांत्य फेरीतही पावसाचा व्यत्यय येणार असल्याने भारत अंतिम फेरीत जाईल.
Jul 9, 2019, 09:55 AM IST