हे असतील क्रिकेटमधील ऑस्कर पुरस्कार विजेते
नुकताच लॉस एंजेलिसच्या डॉब्ली थिएटरमध्ये ८८वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. हॉलीवूडमध्ये ऑस्करला बहुमानांकित पुरस्कार सोहळा मानले जाते. पण समजा हॉलीवूडप्रमाणेच क्रिकेटमध्येही ऑस्कर पुरस्कार देण्याची प्रथा असती तर कोणाला मिळाले असते हे पुरस्कार
Mar 1, 2016, 12:00 PM IST