cricket news in marathi

Team India: 'या' तारखेला होणार World Cup टीमची घोषणा! अजित आगरकर म्हणतात...

Ajit Agarkar On World Cup Team Announcement : वर्ल्ड कपसाठीच्या टीम इंडियाची घोषणा कधी होणार? याचं उत्तर चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी दिलं आहे.

Aug 21, 2023, 08:49 PM IST

Asia Cup 2023 मधून पत्ता कट, वर्ल्ड कपच्याही आशा मावळल्या, पण युजवेंद्र चहल म्हणतो...

Yuzvendra Chahal Motivational Tweet: अनेकजण चहलची निवड न केल्याने चाहते आधीच भारतीय निवड समितीवर टीका करत होते. अशातच आशिया कप (Asia Cup 2023) संघात न निवडल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Aug 21, 2023, 08:38 PM IST

हॅरिस रौफ आणि शाहीनसाठी प्लॅन काय? पत्रकाराच्या प्रश्नावर अजित आगरकरांनी दिलं भन्नाट उत्तर!

Ajit Agarkar Press Conference: आशिया कपमध्ये सर्वांत रोमांचक सामना असेल तर तो भारत पाकिस्तान सामना. या सामन्याकडे जगाचं लक्ष असेल. त्यावरून आजच्या पत्रकार परिषदेत चीफ सिलेक्टरला प्रश्न विचारण्यात आला.

 

Aug 21, 2023, 06:27 PM IST

Asia Cup 2023: टीम इंडियाने मारला पायावर धोंडा! सिलेक्टर्सने संघ निवडताना केली 'ही' मोठी चूक

Team India Squad Announcement: जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा शिखर धवनने (Shikhar Dhawan) मिश्यांना पिळ देण्याची संधी चुकवली नाही. त्यामुळे गब्बरला संघाबाहेर (Asia Cup 2023) ठेऊन आता सिलेक्टर्सने मोठी चूक केल्याचं म्हटलं जात आहे.

Aug 21, 2023, 03:59 PM IST

Jasprit bumrah: वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचं 'यॉर्करस्त्र' तयार; आयर्लंडविरुद्ध रचला इतिहास!

Most wicket taker for India in T20I: भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

Aug 21, 2023, 12:15 AM IST

Asia Cup 2023: हार्दिक पांड्याची होणार उपकर्णधारपदावरुन हकालपट्टी? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत!

Jasprit bumrah, Vice Captain: हार्दिक पांड्याकडून (Hardik Pandya) उपकर्णधारपद काढून घ्यावं, अशी मागणीने जोर धरला आहे. त्याचबरोबर सिलेक्टर्स देखील उपकर्णधाराबाबत विचार करण्याची शक्यता आहे. हार्दिकऐवजी जसप्रीत बुमराह याची टीम इंडियाचं उपकर्णधारपदी वर्णी लागू शकते. 

Aug 20, 2023, 09:57 PM IST

भावकीतील वाद विसरून गांगुली विराटसाठी मैदानात; पाकिस्तानच्या शोएब अख्तरला दिलं चोख प्रत्युत्तर!

Sourav Ganguly vs Shoaib Akhtar: विराट कोहलीच्या (Virat Kohli) मर्यादित षटकांतून निवृत्ती घेण्याचा सल्ला शोएब अख्तरने दिला होता. त्यावर आता सौरव गांगुलीने चोख प्रत्युत्तर देत अख्तरची बोलती बंद केली आहे.

Aug 20, 2023, 05:57 PM IST

Asia Cup 2023: पाकिस्तानचा खेळ खल्लास! IND vs PAK सामन्यासाठी सनी देओलची एन्ट्री; पाहा Video

IND vs PAK, Asia Cup 2023:  गदर-2 सिनेमामुळे भारतीयांच्या मनात उत्साह संचारला आहे. अशातच आता सनी देओलची (Sunny Deol) भारत पाकिस्तान सामन्यासाठी एन्ट्री झाल्याचं दिसून आलं आहे.

Aug 19, 2023, 07:17 PM IST

Jasprit Bumrah: तिच स्टाईल अन् तोच जोश, कमबॅकनंतर दुसऱ्याच बॉलवर बुमराहने उडवल्या दांड्या; पाहा Video

Jasprit Bumrah Comeback: पहिल्याच ओव्हरमध्ये बुमराहने जलवा दाखवला अन् जस्सी इज बॅक असा संदेश सर्वांना पाठवला आहे. आयर्लंडविरुद्ध बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत आहे.

 

Aug 18, 2023, 07:46 PM IST

MS Dhoni च्या कोचची मोठी भविष्यवाणी; आत्मविश्वासाने सांगितलं, भारत नाही तर 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार!

ICC ODI World cup 2023:  येत्या 10 दिवसात भारताच्या वर्ल्ड कप संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे, अशातच आता धोनीच्या (MS Dhoni) कोचने मोठं वक्तव्य करत वर्ल्ड कप कोण जिंकणार? यावर मोठी भविष्यवाणी केलीये. 

Aug 18, 2023, 04:55 PM IST

किंग कोहली होणं येड्या गबाळ्याचं काम नाय, सुरेश रैनाने सांगितलं 15 वर्षाच्या 'विराट'पर्वाचं गुपित!

Virat Kohli’s 15 Years: विराट कोहलीने फिटनेस आणि सात्त्याच्या जोरावर 15 वर्ष भारतीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं. त्यावर सुरेश रैनाने (Suresh Raina On Virat Kohli) मोठा खुलासा केला.

Aug 18, 2023, 04:14 PM IST

आशिया कपमध्ये विराटने केला आहे 'हा' अनोखा रेकॉर्ड..

आशिया कप स्पर्धेत सर्वात मोठी खेळी करणारे हे आहेत फलंदाज.  यातही विराट कोहली  ' किंग ' ठरला आहे. 

Aug 17, 2023, 10:46 PM IST

'हा' वेगवान गोलंदाज वनडे वर्ल्डकपमधून बाहेर!

वर्ल्डकपआधीचं टीमला मोठा धक्का, 'हा' वेगवान गोलंदाज वनडे वर्ल्डकपमधून बाहेर! 

Aug 16, 2023, 10:27 PM IST

सामन्यानंतर लगेच निघून गेला, प्लेअर ऑफ द सिरीज घेण्यासाठीही थांबला नाही... Nicholas Pooran ने असं का केलं?

Nicholas Pooran : वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरन ( Nicholas Pooran ) ची बॅट चांगलीच तळपली. संपूर्ण सिरीजमध्ये त्याने 141.94 च्या स्ट्राईक रेटने 176 रन्स ठोकले. दरम्यान सिरीजमधील शेवटचा सामना संपल्यानंतर पूरना मॅन ऑफ सिरीजचा ( Man Of the series ) अवॉर्ड देण्यात आला. मात्र यावेळी निकोलस अवॉर्ड घेण्यासाठी मैदानावर न आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.  

Aug 14, 2023, 07:32 PM IST