cricket news in marathi

SA T20 : सनराइजर्सने फायनल जिंकली, काव्या मारनचा आनंद गगनात मावेना; पाहा Video

Kavya Maran Viral Video : फायनल सामना (SA T20 Final) पाहण्यासाठी संघ मालक काव्या मारनही स्टेडियममध्ये उपस्थित होती. त्यावेळी काव्याचा आनंद गगनात मावेना असा झाला होता. 

Feb 11, 2024, 04:09 PM IST

वडिलांच्या आरोपावर रविंद्र जडेजा संतापला.. 'माझ्या पत्नीची इमेज...'

सुनेमुळे माझा मुलगा माझ्यापासून दूर झाल्याचा आरोप रविंद्र जडेजाच्या वडिलांनी केला होता.

Feb 11, 2024, 10:42 AM IST

Ishan kishan चं नेमकं काय बिनसलंय? इरफान पठाणची बोचरी टीका, कानपिचक्या घेत म्हणाला...

Ishan Kishan News : आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघात स्थान मिळावं यासाठी टीम इंडियाचे खेळाडू अंग काढून तर घेत नाहीत ना? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.

Feb 10, 2024, 09:20 PM IST

IPL 2024 : गाबाचा घमंड मोडणाऱ्या Shamar Joseph ची आयपीएलमध्ये एन्ट्री, 'या' संघाकडून खेळणार!

Shamar Joseph In IPL 2024 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उत्कृष्ट कामगिरी करणारा युवा वेगवान शमर जोसेफ लखनऊ सुपर जायंट्समध्ये (Lucknow Super Giants) मार्क वुडच्या जागी खेळणार आहे.

Feb 10, 2024, 06:17 PM IST

IND vs AUS : वर्ल्ड कप फायनलचा बदला घेणार का? कॅप्टन उदय सहारन म्हणतो 'जीवाचं रान करू पण...'

IND vs AUS, U19 World Cup 2024 : अंडर-19 टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेणार का? असा सवाल विचारल्यावर कॅप्टन उदय सहारन (Uday Saharan) याने स्पष्ट भूमिका मांडली.

Feb 10, 2024, 04:19 PM IST

IND vs ENG : ना रहाणे ना पुजारा, रोहितने पुन्हा लंगड्या घोड्यावर डाव का लावलाय?

Indian Squad for final three Tests : नेहमीप्रमाणे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोन दिग्ग्जांना डावलल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. 

Feb 10, 2024, 03:39 PM IST

डेव्हिड वॉर्नरकडून निवृत्तीची घोषणा? 'या' दिवशी ठोकणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम!

David Warner Retirement : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2024) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे.

Feb 9, 2024, 09:44 PM IST

Pathum Nissanka : श्रीलंकेचा 14 वर्षांचा वनवास संपला! रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडत ठोकली ऐतिहासिक डबल सेंच्यूरी

Pathum Nissanka Double Century : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेत द्विशतक ठोकून श्रीलंकेचा फलंदाज पथुम निसांका याने ऐतिहासिक खेळी केली आहे. यावेळी त्याने सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचे रेकॉर्ड उध्वस्त केले.

Feb 9, 2024, 07:28 PM IST

क्रिकेटमधील पहिल्या आणि शेवटच्या कसोटीत शतक झळकावणारे खेळाडू तुम्हाला माहित आहेत का?

Player List Who Score Century in First and Last Test: कसोटी सामन्यात चहात्यांना नेहमीच फलंदाजांकडून सर्वाधिक अपेक्षा जातात. याचे कारण पाच दिवस, दोन डाव आणि अमर्यादीत षटके, यामुळे फलंदाजांनी टीमसाठी रन उभारणे अपेक्षित असते. 

Feb 8, 2024, 02:45 PM IST

नंबर-1 झाल्यानंतरही बुमराह खुश का नाही?

Jasprit Bumrah Test Ranking: आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 वर असलेला जगातील पहिला गोलंदाज हा जसप्रीत बुमराह ठरला आहे. ऐतिहासिक कामगिरीवर अनेकांनी बुमराहवर शुभेच्छांचा वर्षाव देखील केलाय. अशातच आता बुमराह खुश नसल्याचं समोर आलंय.

Feb 7, 2024, 11:32 PM IST

मोदी स्टेडिअमनंतर आता राजकोट स्टेडिअमला 'शाह' यांचं नाव... तिसऱ्या कसोटीआधी नामकरण

Ind vs Eng 3rd Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या 15 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. गुजरातमधल्या राजकोट मैदानावर हा सामना होणार आहे. या सामन्याआधी राजकोट स्टेडिअमला नवं नवा मिळणार आहे. 

Feb 7, 2024, 02:02 PM IST

क्रिकेट विश्वात खळबळ! बंदुकीच्या धाकावर दिग्गज क्रिकेटपटूला लुटलं...सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Fabian Allen Mugged at Gun Point : दक्षिण आफ्रिकेत सध्या एसएसटी20 लीग खेळवली जात आहे. या लीगमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लीगमध्ये खेळणाऱ्या एका खेळाडूला बंदुकीचा धाक दाखवत लुटण्यात आलं. जोहान्सबर्गमधल्या हॉटेलच्या बाहेर ही घटना घडली.

Feb 6, 2024, 03:21 PM IST

Ritika Sajdeh : मुंबई इंडियन्सने खरंच रोहित शर्माला दिला धोका? रितिका म्हणते 'खूप गोष्टी चुकल्या पण...'

Ritika Sajdeh On Mark Boucher Statement : रोहितला कॅप्टन्सीवरून का काढलं? यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याच्या या मुलाखतीवर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. 

Feb 6, 2024, 03:10 PM IST

IPL 2024 : रोहित शर्माला नारळ देऊन हार्दिकला कॅप्टन का केलं? हेड कोचने सत्य सांगितलं, म्हणाले...

IPL 2024, Mumbai Indians : रोहित शर्माने आपल्या फलंदाजीचा आनंद घ्यावा, यासाठी त्याच्याकडून कॅप्टन्सी काढण्यात आली, असं हेड कोच मार्क (Mark Boucher) बाउचरने यांनी म्हटलं आहे.

Feb 5, 2024, 07:33 PM IST

IND v ENG : अंपायरचा कॉल 'आऊट' असूनही Tom Hartley ला नॉट आऊट का दिलं?

Tom Hartley Wicket Controversy : आयसीसीच्या नियमानुसार, जर खेळाडूंनी डीआरएस (DRS) घेतला तर थर्ड अंपायरला सर्व बाजू तपासणं गरजेचं आहे. 

Feb 5, 2024, 03:57 PM IST