cricket news in marathi

देशासाठी काहीपण..! बीसीसीआयने दाखवली मनाची श्रीमंती, जय शहांनी जाहीर केली 8.5 कोटींची मदत

Jay shah On Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक्ससाठी बीसीसीआय (BCCI financial assistance) आर्थिक मदत जाहीर केली आहे. जय शहा यांनी ट्विट करत याची घोषणा केली.

Jul 21, 2024, 08:26 PM IST

T20I Captain : 'कधी विचारही केला नव्हता...', सूर्यकुमार कॅप्टन झाल्यानंतर पत्नी देविशाची पोस्ट व्हायरल

Suryakumar yadav Wife : चार वर्षाच्या कारकीर्दीतच सूर्यकुमार यादवने कॅप्टन्सी मिळवली. अशातच आता पत्नी देविशा शेट्टीने (Devisha Shetty Post) भावूक पोस्ट केलीये.

Jul 21, 2024, 06:50 PM IST

Hardik Pandya Relationship: हार्दिक पांड्या करतोय रशियन मॉडेलला डेट? स्वत: अभिनेत्रीने केला खुलासा

Elena Tuteja On Hardik Pandya Relationship: हार्दिक पांड्या सोबतच्या नात्यावर रशियन मॉडेल एलेना टुटेजा हिने सोशल मीडियावरील अफवांवर खुलासा केला आहे.

Jul 14, 2024, 09:14 PM IST

कोलकाता नाईट रायडर्सची मोठी घोषणा, 'या' दिग्गज खेळाडूची मेंटोरपदी नियुक्ती

IPL Kolkata Knight Riders : शाहरुख खानची मालकी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने एक मोठी घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूची मेंटोरपदी नियुक्ती करण्यात आलीय.

Jul 13, 2024, 05:57 PM IST

ना विराट ना रोहित, जेम्स अँडरसन टीम इंडियाच्या 'या' फलंदाजाला घाबरायचा!

James Anderson On Sachin Tendulkar : इंग्लंडचा वेगवाग गोलंदाज जेम्स अँडरसन याने क्रिकेटच्या इतिहासात सोनेरी पान जोडलं अन् टेस्ट क्रिकेटच्या एका अभूतपूर्वी करियरचा शेवट केला.

Jul 12, 2024, 08:16 PM IST

सचिन-शास्त्री फ्लॉप झाल्यावर 'या' खेळाडूने वाचवली भारताची लाज, 9 तास क्रीजवर...

Sanjay Manjrekar Birthday : जेव्हा भारतीय संघाला सर्वाधिक धावसंख्याची गरज होती आणि सचिन-शास्त्री फ्लॉप झाले होते तेव्हा हा बॅट्समॅन ट्रबलशूटर म्हणून आला होता. त्याने 9 तास सतत बॅटिंग करून टीम इंडियाला...

 

Jul 12, 2024, 11:38 AM IST

रोहित शर्माच्या खांद्यावरचा तिसरा हात कोणाचा?

Rohit Sharma: टी20 वर्ल्ड कप 2024 विजयानंतर रोहित शर्मा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हिरो बनलाय. मुंबईतला रोड शो हा रोहित शर्माबरोबरच टीम इंडियासाठी यादगार ठरला आहे. पण सध्या रोहित शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोने खळबळ उडवली आहे.

Jul 11, 2024, 10:11 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही 'ही' टीम इंडियाची खेळाडू, स्मृती मानधनाही फेल!

Harleen Deol Beautiful Photos : भारतात क्रिकेटला धर्माचा दर्जा दिला जातो. लहान मुलांना हातात वही पुस्तक देण्याआधी बॅट सोपवली जाते. भारतात जसं क्रिकेटचं वेड आहे. तसंच वेड आहे क्रिकेटर्सचं...

Jul 11, 2024, 05:22 PM IST

ना सूर्या ना शुभमन, 'या' खेळाडूने ठोकलेत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं

टी-ट्वेंटीचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर सर्वाधिक टी-ट्वेंटी शतकाचा विक्रम आहे.

Jul 8, 2024, 05:19 PM IST

अभिषेक शर्माचा युवराज सिंगला व्हिडीओ कॉल, 'गुरू'चा एक सल्ला अन् पठ्ठ्यानं उभ्या उभ्या ठोकलं शतक, पाहा Video

Abhishek Sharma Video Call : अभिषेक शर्मा याने झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या (Ind vs Zim T20i) टी-ट्वेंटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर गुरू युवराज सिंग (Yuvraj Sing) सोबत काय बोलणं झालं? याचा व्हिडीओ समोर आलाय.

Jul 8, 2024, 04:38 PM IST

T20 WC जिंकताच सुनील गावस्कर यांची मोठी मागणी, म्हणाले 'या' दिग्गजाला भारतरत्न द्या

Sunil Gavaskar On Rahul Dravid : टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या हेड कोच राहुल द्रविडला भारतरत्न (Bharat Ratna) दिला जावा, अशी मागणी सुनील गावस्कर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Jul 7, 2024, 04:23 PM IST

पीएम मोदी यांनी वर्ल्ड कप ट्रॉफीला का हात लावला नाही?

Team India Victory Parade : टी20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने ट्रॉफीवर नाव कोरलं. ही ट्रॉफी घेऊन टीम इंडिया मायदेशात दाखल झाली आहे. मायदेशात टीमचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी खेळाडूंनी पीएम मोदी यांची भेट घेतली.

Jul 4, 2024, 03:27 PM IST

Team India Welcome : टीम इंडियाचं होणार ग्रँड वेलकम, मुंबईत कसं असेल रॅलीचं नियोजन?

Team India grand welcome in India : बीसीसीआयने टीम इंडियासाठी रवाना केलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने संघ बार्बाडोसहून निघाला आहे, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्षांनी दिली. (Team india victory parade in Mumbai)

Jul 3, 2024, 06:05 PM IST

'मी निवृत्ती घेत नाहीये, पण...', वर्ल्ड कप फायनलनंतर या स्टार खेळाडूने सांगितलं सत्य

David Miller Statement on Retirement Rumours : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलनंतर साऊथ अफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलरने निवृत्ती घेतल्याची चर्चा झाली. त्यावर त्याने खुलासा केलाय.

Jul 3, 2024, 04:24 PM IST

'...म्हणून राहुल द्रविड यांनी पुन्हा हेड कोचसाठी अर्ज केला नाही', जय शहा यांचा मोठा खुलासा

Jay Shah On Rahul Dravid : राहुल द्रविड यांच्यासमोर पुन्हा हेड कोचपदाची (Team India head coach) ऑफर असताना त्यांनी अर्ज का केला नाही? यावर बीसीसीआय सचिव जय शहा यांनी उत्तर दिलंय.

Jul 2, 2024, 04:59 PM IST