created history

ICC Test Rankings: सर्वाधिक विकेट्सच्या यादीत 3 ऱ्या क्रमांकावर; पण ICC रँकिंगमध्ये 40 व्या वर्षी नंबर 1

टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर अश्विनने रँकिंगमध्ये दुसरं स्थान पटकावलं आहे. अश्विन शिवाय रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना देखील आयसीसीच्या रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. 

Feb 22, 2023, 05:52 PM IST