crane

लेकानं सांगितलं मोठं गिफ्ट आणा, बापानं जे आणलं उचलण्यासाठी मागवावी लागली क्रेन...

आली लहर केला कहर! अशी म्हण आहे. मात्र, एका पित्याने ही म्हण खरी ठरेल असं कृत्य केले आहे.  लेकासाठी बापानं एवढं मोठं खेळणं खरेदी केल की क्रेनने घरी आणावं लागल.   

Jan 23, 2024, 05:30 PM IST

चांद्रयान-3 चं TATA कनेक्शन माहितीये का? वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

Tata Steel Chandrayan 3: टाटा स्टीलकडून (Tata Steel) तयार करण्यात आलेल्या क्रेनने सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये लॉन्च वाहन LVM3 M4 (Fat Boy) असेंबल करण्यास महत्त्वाची भूमिका निभावली. या अत्याधुनिक इलेक्ट्रिक ओव्हरहेड ट्रॅव्हलिंग (EOT) क्रेनला जमशेदपूरच्या टाटा ग्रोथ शॉपमध्ये तयार करण्यात आलं. 

 

Jul 20, 2023, 04:29 PM IST

डेअरिंग की बावळटपणा? थेट JCB च्या मदतीने ATM मध्ये चोरी; शेकडो लोकांचा झाला असता मृत्यू कारण...

Stole ATM With Crane: यापूर्वी अनेकदा तुम्ही एटीएम चोरीच्या बातम्या वाचल्या असतील, पाहिल्या असतील मात्र हा प्रकार फारच वेगळा असून घडलेला प्रकार पाहणारे पोलीसही काही क्षण थक्क होऊन हे काय सुरु आहे असा विचार करत स्तब्ध झाले होते. या अजब प्रकारामुळे हजारो लोकांचे जीवही धोक्यात आले होते.

Jul 7, 2023, 12:36 PM IST

VIDEO: क्रेनवर लोक आणि खाली तुफान गर्दी, इतक्यात क्रेनचा तोल गेला अन्...व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

तामिळनाडूत मंदिर उत्सवादरम्यान क्रेन कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. ही भीषण दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उत्सवासाठी मोठ्या संख्येने लोक जमलेले असतानाच क्रेन कोसळत असतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे

 

Jan 23, 2023, 12:19 PM IST
Mumbai Metro Pillar Crane Accident On Highway PT35S

मुंबई | मेट्रोचा पिलर वाहून नेताना क्रेनचा अपघात

मुंबई | मेट्रोचा पिलर वाहून नेताना क्रेनचा अपघात

Apr 14, 2019, 10:05 PM IST

चोरट्यांनी एटीएम मशिन चक्क क्रेनच्या साहाय्याने पळविले

 ऐन दिवाळीच्या तोंडावर चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. एटीएम मशिन चोरट्यांनी चक्क क्रेनच्या साहाय्याने चोरून नेले आहे. 

Nov 3, 2018, 05:39 PM IST

नागपूर मेट्रो अपघात, क्रेन खाली आल्याने तीन तरुणींचा मृत्यू

नागपूर शहरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघात तीन तरुणींचा मृत्यू झाला.

Aug 14, 2018, 10:37 PM IST

व्हिडिओ: प्रवेशबंदी केली म्हणून मैदानावर क्रेनच घेऊन आला चाहता

 क्रेन बुक करण्यापूर्वी त्याने पोलिस प्रशासनासोबत बोलणे केले होते. तसेच परवानगीही मागितली होती.

May 3, 2018, 12:45 PM IST

औरंगाबाद | नायलॉन मांजा अडकल्यामुळे जखमी बगळ्याला पोलिसांनी सोडवंल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 08:33 PM IST

VIDEO : न्यूयॉर्कमध्ये कोसळली ५०० फूट उंचीची क्रेन!

न्यू यॉर्क : न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन भागात काल एक भयंकर अपघात घडलाय. 

Feb 6, 2016, 04:21 PM IST

व्हिडिओ : १०७ जणांचा बळी घेणाऱ्या मक्का क्रेन दुर्घटनेचा तो भयंकर क्षण!

सौदी अरेबियामध्ये मक्का या मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक ठिकाणी क्रेन पडून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या १०७ वर पोहचलीय. मृतांमध्ये २ भारतीय नागरिकांचाही समावेश आहे.

Sep 12, 2015, 04:46 PM IST

'मक्का'मध्ये नमाज अदा करणाऱ्या लोकांवर कोसळली क्रेन

'मक्का' या सौदी अरेबियातील शहरात एक क्रेन कोसळल्यामुळे जवळपास ५२ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

Sep 11, 2015, 11:18 PM IST