cpl

हसावं की रडावं! जगातील सर्वात 'वजनदार क्रिकेटर'ला पळवेना, चालत गेल्याने रन आऊट; VIDEO व्हायरल

'जगातील सर्वात वजनदार खेळाडू' म्हणून ओळख असलेला वेस्ट इंडिजचा खेळाडू रहकीम कॉर्नवॉलला (Rahkeem Cornwall) याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. CPL 2023 मधील या सामन्यात रहकीम कॉर्नवॉल शून्यावर बाद झाला. 

 

Aug 18, 2023, 02:54 PM IST

IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांआधी मुंबई इंडियन्सच्या चिंतेत वाढ, नेमकं कारण काय?

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आले आहे. 

May 30, 2021, 10:07 PM IST

शाहरुखसोबत ब्रावोचा 'लुंगी डान्स' पाहाच...

शाहरुख-ब्रावोचा लुंगी डान्स व्हायरल

Sep 11, 2019, 09:23 AM IST

दिनेश कार्तिककडून बीसीसीआयची बिनशर्त माफी

टीम इंडियाचा खेळाडू दिनेश कार्तिकने बीसीसीआयची माफी मागितली आहे. 

Sep 8, 2019, 04:28 PM IST

विजय माल्ल्याला आणखी एक धक्का, कॅरेबियन लीगच्या टीमची मालकी जाणार

भारतीय बँकांचं कर्ज बुडवून लंडनला पळून गेलेल्या विजय माल्ल्याला आणखी एक धक्का बसला आहे.

May 1, 2019, 11:02 PM IST

पाकिस्तानच्या मोहम्मद इरफानचा टी-२० क्रिकेटमध्ये विश्वविक्रम

पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद इरफाननं टी-२० क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचला आहे.

Aug 26, 2018, 04:16 PM IST

विकेट घेतल्यानंतर बॉलरचं 'डेंजर' सेलिब्रेशन

विकेट घेतल्यावर किंवा शतक केल्यानंतर क्रिकेटपटू वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेशन करतात.

Aug 19, 2018, 07:30 PM IST

VIDEO: ब्राव्होचं नवीन गाणं बघितलंत का?

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वॅन ब्राव्होची चर्चा जेवढी क्रिकेटच्या मैदानात असते तेवढीच मैदानाबाहेरही असते.

Aug 9, 2018, 06:03 PM IST

अखिलाडू वृत्तीमुळे पोलार्डवर चौफेर टीकास्त्र

कॅरेबियन प्रिमिअर लीगमधल्या मॅचमध्ये अखिलाडू वृत्ती दाखवल्यामुळे कायरन पोलार्डवर चौफेर टीका होत आहे.

Sep 4, 2017, 09:49 PM IST

'लाल' चष्मा लावून गेलची तुफान बॅटिंग

आयपीएल -7 मध्ये ख्रिस गेलची बॅट खूप चालेल अशी अपेक्षा होती, मात्र तेवढं काही झालं नाही, मात्र कॅरेबियन प्रिमियर लीग म्हणजे सीपीएलमध्ये ख्रिस गेलने आपल्या फॅन्सना थोडंही निराश होऊ दिलं नाही. 

Jul 14, 2014, 07:34 PM IST