covid

मोदी यांच्या आरोपावर सुप्रिया सुळे यांचे प्रत्युत्तर, दिला लोकसभेतील आकडेवारीचा दाखला

Supriya Sule criticized on Narendra Modi : लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. तसेच पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात कोरोना वाढीला महाराष्ट्र राज्याचा हातभार आहे, अशी टीका पंतप्रधान  मोदी यांनी केली. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.  

Feb 8, 2022, 02:29 PM IST

आताची मोठी बातमी । मुंबई होणार निर्बंधमुक्त? पुन्हा एकदा पूर्वपदावर

 Coronavirus in Mumbai : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने हळूहळू निर्बंधात शिथिलता आणली जात आहे. कोविडचे निर्बंध कमी करण्यात येत असताना आता मुंबई पूर्णपणे निर्बंधमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.

Feb 8, 2022, 10:26 AM IST

Coronavirus : पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याबाबत आज निर्णय अपेक्षित

Reopen Schools in Pune : कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत असल्याने शाळा - महाविद्यालये बंद आहेत. पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याबाबत आज निर्णय अपेक्षित आहे. 

Jan 29, 2022, 09:17 AM IST

कोरोनाचा सर्वनाश करणारा आयुध आता लोकांच्या हाती

अमेरिकन कंपनी फायझरची COVID-19 अँटी-व्हायरल गोळीच्या वापराला मान्यता दिली आहे. ही गोळी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर प्रभावी असून संसर्गाला रोखण्यास मदत होईल असं तज्ज्ञांचं मत आहे.

Jan 28, 2022, 09:34 AM IST

पुण्यात चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोना

 Coronavirus in Pune : शहरातील चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तीन पोलीस उपायुक्त तर अतिरिक्त पोलीस आयुक्त यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 

Jan 27, 2022, 10:09 AM IST

कोरोनाचा संसर्ग : पुणे जिल्ह्याबाबात अजित पवार यांचा मोठा निर्णय

Ajit Pawar on Corona Update :राज्यात कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती आटोक्यात आहे. मात्र, पुण्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.  

Jan 22, 2022, 01:29 PM IST

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, निर्बंध आणखी कडक होणार?

Pune corona : राज्यात कोरोनाचा ( Coronavirus) धोका कमी होत असताना पुण्यातून चिंता व्यक्त करणारी बातमी समोर आली आहे.  

Jan 22, 2022, 09:44 AM IST

Covid-19 : कोरोना रुग्णसंख्येत घट; या राज्यातील वीकेंड कर्फ्यू हटणार, सर्व दुकाने उघडणार

Coronavirus in Delhi :देशाच्या राजधानीत कोरोना रुग्णांची घटती संख्या पाहता दिल्लीतून वीकेंड कर्फ्यू  (Weekend Curfew) लवकरच हटवण्यात येणार आहे. 

Jan 21, 2022, 12:21 PM IST

Coronavirus : 5 पेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क नको; केंद्र सरकारची नवी नियमावली

 Coronavirus in india :देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट आली आहे. केंद्र सरकारने काही नियमांबदल बदल करत नवी नियमावली जारी केली आहे.  

Jan 21, 2022, 11:35 AM IST

मुंबईत शाळा सुरु करण्याबाबत पालिकेकडून या मार्गदर्शक सूचना

Reopen school in Mumbai ​: कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने राज्यातू 24 जानेवारीपासून शाळा सुरु करण्यात येत आहेत. त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Jan 21, 2022, 07:26 AM IST

शाळा सुरु करण्याबाबत आताची मोठी बातमी, राज्य सरकारने घेतला हा निर्णय

 Reopen school in Maharashtra :कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात सुरु करण्यात आलेल्या शाळा बंद करण्यात आल्या. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.  

Jan 20, 2022, 01:49 PM IST