covid

Corona Virus: तुम्हाला सर्दी झालीय का 'Omicron BF.7', जाणून घ्या दोन मिनिटात

Omicron Bf 7 And Common Cold: गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं कोरोनाचं भूत पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. चीनमध्ये नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन आणि मृतदेहांचा खच अशी स्थिती आठवली तरी अंगावर काटा येतो. सर्वकाही सुरळीत असताना पुन्हा कोरोना वेगाने परसरत असल्याचं चित्र आहे.

Jan 1, 2023, 03:49 PM IST

Nasal Vaccine Price: नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची ठरली किंमत, या तारखेपासून मिळणार लस

Nasal Vaccine Cost: कोविड-19 प्रादुर्भावाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिन (Bharat Biotech Nasal Vaccine) किंमत ठरली आहे. बूस्टर डोसच्या दृष्टीने या लसीकरण (Covid 19 Vaccination Drive) मोहिमेत याचा समावेश करण्यात आला आहे.

Dec 27, 2022, 02:22 PM IST

Itchy Eyebrows: भुवयांमध्ये खाज सुटतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात; वेळीच करा 'हे' घरगुती उपाय

How To Get Rid Of Itchy Eyebrows: अनेकदा आपल्या शरीरावर वेगवेगळ्या भागात खाज सुटण्याच्या तक्रारी असतात. त्या तक्रारींपैंकी एख तक्रार असते अनेकदा लोकांना भुवयांच्या (Itching near eyebrows) जागेवर खाज येते.

Dec 24, 2022, 03:34 PM IST

Corona लसीचा चौथा डोस घेण्याची आवश्यकता आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Corona BF.7 Varient: कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही असंच दिसत आहे. चीनसह इतर देशांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. भारतात देखील कोरोना व्हेरियंट BF.7 (Corona Varient) चे रुग्ण आढळल्याने केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट झालं आहे. अधिकाऱ्यांच्या जोर बैठका सुरु आहेत. भारतात जानेवारी 2021 पासून लसीकरण (Covid Vaccine) मोहीम सुरु करण्यात आली होती. 

Dec 22, 2022, 12:41 PM IST

Corona Breaking News: धडकी भरवणारी बातमी! चीनमधल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण भारतात सापडला

अमेरिकेतून आलेली 61 वर्षांची महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निदान झाल आहे. ही महिला 11 नोव्हेंबरला अमिरेकेतून भारतात आली होती. तिचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. या महिलेनं फायझरची लस घेतली होती. नव्या व्हेरियंटचं निदान झाल्यानंतर या महिलेला घरीच आयसोलेट करण्यात आलं होते.

Dec 21, 2022, 05:31 PM IST
there is a possibility of implementing new rules in the state PT1M20S

Covid Guidelines | कोरोनाचा मुद्दा विधानसभेत गाजला, राज्यात नवे नियम लागू होण्याची शक्यता

The issue of Corona became popular in the Assembly, there is a possibility of implementing new rules in the state

Dec 21, 2022, 02:35 PM IST
Masks will be forced again in the country? PT2M33S

Mask Compulsion | देशात पुन्हा होणार मास्क सक्ती?

Masks will be forced again in the country?

Dec 21, 2022, 02:30 PM IST

China Covid : कोरोनाच्या गूढ व्हॅरिएंटनं खळबळ; रस्ते, मॉल निर्मनुष्य

Corona Virus In China : कोरोना (Corona) आता त्याच्या अखेरच्या टप्प्यात असून या विषाणूचा प्रादुर्भाव जवळपास नाहीसाच झाला आहे, अशी माहिती समोर येत असतानाच या विषाणूनं पुन्हा एकदा सर्वांनाच धडकी भरवली आहे. 

Dec 16, 2022, 09:29 AM IST

Corona Vaccine : कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना लॉटरी?

कोरोनाचे दोन डोस घेतले असतील (Fact Check) तर तुम्हाला केंद्र सरकार ५ हजार रुपये देणार. 

Dec 9, 2022, 09:27 PM IST

Coronavirus Latest News Today : सलग चौथ्या वर्षीही कोरोनाचं थैमान; नव्या व्हेरिएंटविषयी WHO चा इशारा

Coronavirus Latest News Today : भानावर या. उत्साहाच्या भरात कोरोनाच्या नियमांकडे अजिबातच दुर्लक्ष करु नका. पाहा जागतिक आरोग्य संघटनेचं काय म्हणणं आहे.

Dec 3, 2022, 07:18 AM IST