covid patient

मुंबईकरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, आज एकाही कोविड रुग्णाची नोंद नाही

कोविड महामारीची साथ सुरु झाल्यानंतर म्हणजे तब्बल पावणे तीन वर्षांनंतर मुंबईत कोविडचा एकही रुग्ण सापडेला नाही

Jan 24, 2023, 09:19 PM IST

Video: कोरोना रुग्ण घरात लपून बसला होता, प्रशासनानं क्रेननं खेचून काढलं बाहेर आणि...

गेल्या काही दिवसात चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची (Corona Patient) वाढ होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंग नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे. प्रशासनानं  वुहानमधील काही भागात लॉकडाउन (Lockdown) जाहीर केलं आहे. 

Oct 27, 2022, 04:34 PM IST
Maharashtra Once Again In Strict Guidelines For Rising Corona Positives PT2M55S

राज्यात पुन्हा कोरोना निर्बंध लागणार?

Maharashtra Once Again In Strict Guidelines For Rising Corona Positives

May 28, 2022, 07:25 PM IST
Deputh CM Ajit Pawar Hints Change In Guidelines For Rising Corona Positives In Maharashtra PT37S

राज्यात कोरोना रुग्ण वाढले तर निर्बंध लावावे लागतील : अजित पवार

Deputh CM Ajit Pawar Hints Change In Guidelines For Rising Corona Positives In Maharashtra

May 28, 2022, 05:30 PM IST

Molnupiravir हे 'जादूचे औषध' नाही, कोरोना बाधितावर घरीच अशा प्रकारे उपचार करु शकता - AIIMS डॉक्टर

Covid-19 Mild Symptoms: भारतासह जगभरात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत.  

Jan 11, 2022, 07:48 AM IST

Corona Virus: सोमवारी वाढलेली कोरोनाग्रस्तांची संख्या आज मंदावली

देशात सोमवारच्या तुलनेत आज मंगळवारी कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत थोडा दिलासा मिळाला आहे.

Aug 31, 2021, 02:14 PM IST

पत्नीच्या मागणीनंतर रूग्णालयाने घेतले कोरोना रूग्णाचे स्पर्म्स; रूग्णाचा मृत्यू

रूग्णाची तब्येत बिघडत असल्याचं लक्षात येता कोर्टाने रूग्णालयाला स्पर्म्स सुरक्षित करण्यासाठी निर्देश दिले.

Jul 23, 2021, 02:26 PM IST

VIDEO : चिकन खाईन तरच जाईन; कोरोनामुक्ताची अजब मागणी

सांगलीतील एक कोरोनामुक्त झालेला व्यक्ती सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Jul 9, 2021, 09:33 AM IST
SANGLI COVID PATIENT DANCE AT COVID CENTER VIRAL VIDEO PT4M14S

VIDEO : सांगलीतील कोरोनामुक्त रूग्णाचा अजब हट्ट

SANGLI COVID PATIENT DANCE AT COVID CENTER VIRAL VIDEO

Jul 9, 2021, 09:25 AM IST

Covid-19 : रक्‍ताच्‍या नात्‍यांनी झिडकारले मात्र सरकारी कर्मचारी-पोलीस, पत्रकार मदतीला

आजकाल कोरोनाचा ( Coronavirus) लोकांनी इतका धसका घेतलाय की एखाद्याला कोरोना झाला असं कळलं तरी रक्‍ताच्‍या नात्‍याची माणसंही दूर पळतात. कोरोनासारख्‍या महाभयंकर महामारीतही माणुसकीचे दर्शन घडवले.

May 3, 2021, 10:28 AM IST

डॉक्टरांनी मोठ्या उत्साहात साजरा केला कोरोना रुग्णाचा वाढदिवस! व्हिडिओ पाहून तुमचेही हृदय भरून येईल

 कोरोना वॉरियर्सने एका रुग्णाचा वाढदिवस रुग्णालयात साजरा केल्याचा व्हिडिओ सोशलमीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Apr 24, 2021, 03:08 PM IST
Pimpari Covid Patient was slept on the ground in Hospital PT3M8S

VIDEO : पिंपरी चिंचवडमध्ये ऑक्सिजन लावलेल्या रुग्णांना चक्क जमिनीवर झोपण्याची वेळ

VIDEO : पिंपरी चिंचवडमध्ये ऑक्सिजन लावलेल्या रुग्णांना चक्क जमिनीवर झोपण्याची वेळ

Apr 13, 2021, 10:35 PM IST