covid kits 0

आयआयटीच्या कोविड किट्सला आयसीएमआरची मान्यता

कोविड रुग्णाची तपासणी करण्यासाठी कमी खर्चाची कोविड चाचणी किट्स आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी तयार केली आहे. त्याला भारतीय संशोधन परिषदेची (ICMR) मान्यता दिली आहे. 

Jul 16, 2020, 07:51 AM IST