covid 19 0

नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊन अंशत: शिथील

नव्या नियमावलीसह अनलॉक करत कोरोनाशी लढण्याचा  निर्धार 

 

Jul 20, 2020, 07:43 AM IST

डासांमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो? शास्त्रज्ञांनी दिलं उत्तर

पाहा काय आहे शास्त्रज्ञांचं म्हणणं?

Jul 19, 2020, 08:11 PM IST

coronavirus : देशात पहिल्यांदाच मृत्यू दर २.५ टक्क्यांहून कमी; ५ राज्यामध्ये एकही मृत्यू नाही

29 राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांमधील मृत्यूचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी झालं आहे.

Jul 19, 2020, 05:32 PM IST

अवाजवी बील आकारणी प्रकरणात ३७ खाजगी रुग्णालयांना महापालिकेचा दणका

आजपर्यंत १,११५ प्रकरणे मिळून १ कोटी ४६ लाख ८४ हजाराची रक्कम रुग्णांना मिळाली परत

 

Jul 19, 2020, 05:23 PM IST

गेल्या २४ तासात देशात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ, तर ५४३ रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

Jul 19, 2020, 10:32 AM IST

आनंदाची बातमी: मुंबईचा कोरोना डबलिंग रेट आणखी सुधारला

मुंबईतील कोरोनाच्या रुग्णवाढीचा सरासरी दर कमी होऊन १.३० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. 

Jul 18, 2020, 06:24 PM IST

झालं... आता आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन

ठाणे आणि पुण्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्हाही लॉकडाऊन झाल्याने राज्य सरकारच्या 'मिशन बिगीन अगेन'चा फज्जा उडणार का, अशी शंका उत्त्पन्न झाली आहे. 

Jul 17, 2020, 07:38 PM IST

देशात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी वाढ

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने होत आहे.

Jul 16, 2020, 09:49 AM IST

कोरोना व्हायरसवरील लसीच्या संशोधनात अमेरिकेला मोठं यश

कोरोना व्हायरस साऱ्या जगात थैमान घालत असतानाच संशोधकांचे अनेक गट या विषाणूचा नायनाट करणाऱ्या औषधाच्या संशोधनात स्वत:ला झोकून देताना दिसत आहेत. याच संशोधकांच्या प्रयत्नांना आता यश मिळतानाही दिसत आहे. त्यामुळं साऱअया जगाला जणू आशेचा किरण मिळाला आहे. 

Jul 15, 2020, 09:50 PM IST

कोरोनाची धास्ती; गोव्यात पुन्हा 'जनता कर्फ्यू'

अनेक जिल्हे आणि राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचं सत्र सुरु आहे

Jul 15, 2020, 03:09 PM IST

शेतात राबणारा ऑलिम्पिकपटू म्हणतोय, 'होय मी शेतकरी आहे'

काळ्या आईची करनी तिला, लेकराची माया! 

Jul 15, 2020, 02:26 PM IST

आणखी एक टीव्ही अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन दिली माहिती

Jul 15, 2020, 12:01 PM IST