covid 19 0

COVID 19 ने निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना केंद्र सरकार देणार 50 हजार रुपये

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण(एनडीएमए)ने शिफारस केली होती की, कोविड 19 मुळे निधन झालेल्यांच्या कुंटुंबियांना 50 हजार रुपये देण्यात यावे.

Sep 23, 2021, 10:01 AM IST

Corona | पहिल्या आणि दुसऱ्या डोसनंतरही लसवंतांना कोरोनाची लागण

 लस घेतल्यानंतरही कोरोना होत असल्याने लस प्रभावी नाहीये का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

 

Sep 15, 2021, 05:06 PM IST

कोरोनाचा मुक्काम आणखी किती दिवस? WHO म्हणालं..

दरम्यान सध्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये आता घट होताना दिसतेय. मात्र अजूनही या व्हायरसचा धोका टळलेला नाही. 

Sep 15, 2021, 07:52 AM IST

डेल्टा व्हेरियंटचा कहर, चीनमधील हे संपूर्ण शहर सील

 चीनच्या फुजियान प्रांतातील एका शहरातील सिनेमागृह, जिम आणि महामार्ग देखील बंद करण्यात आले आहेत. 

Sep 14, 2021, 04:25 PM IST

निर्णायक 5 वी टेस्ट 'या' कारणामुळे रद्द, मालिकेच्या निकालाकडे क्रिकेटचाहत्यांचं लक्ष

BCCI आणि ECB च्या चर्चेनंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Sep 10, 2021, 02:02 PM IST

प्रत्येक वर्षी घ्यावी लागेल का COVID-19 vaccine?

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लसीचे दोन्ही डोस देण्यात येतायत. अशावेळी अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, एकदा लस घेतल्यानंतरही दरवर्षी लस द्यावी लागेल का? कोरोनाचे नवे व्हेरिएंट्स समोर येत असल्यामुळे कोरोना लस किती प्रभावी असेल याबद्दल शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या मनात चिंता आहे.

Sep 10, 2021, 07:06 AM IST

ही लस ठरतेय प्रभावी, एवढी की मास्क लावण्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल

 सध्या संपूर्ण भारतात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. 

Sep 9, 2021, 10:23 PM IST

Corona | कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पुन्हा निर्बंध लागणार? काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

कोरोनाचे निर्बंध (Corona Restriction) शिथिल केल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढू लागलीय.

 

Sep 4, 2021, 10:22 PM IST

Vaccination: २ डोस घेतल्यानंतर ही बुस्टर डोस घ्यावा लागणार? जगभरात मागणी वाढली

कोविड -19 विरुद्ध दोन डोस घेण्याचा सल्ला दिल्यानंतर आता तज्ञ तिसऱ्या किंवा बूस्टर डोसवर भर देत आहेत. 

Sep 4, 2021, 03:51 PM IST

N95, कापडी की सर्जिकल कोणतं मास्क कोरोनापासून चांगला बचाव करतं?

कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर करणं बंधनकारक आहे. 

Sep 3, 2021, 09:09 AM IST