covid 19 0

आणखी 2 देशात आढळले Omicron चे रुग्ण, जगासाठी धोक्याची घंटा

कोरोना विषाणूचा नवीन आणि अत्यंत वेगाने संसर्ग वाढवणारा ओमिक्रॉन प्रकार अधिकाधिक पसरत चालला आहे.

Nov 30, 2021, 11:38 PM IST

omicron व्हायरसपासून दूर राहण्यासाठी WHO ने लोकांना काय दिला सल्ला?

कोविड-19 चा नवीन प्रकार पुन्हा एकदा जगभरात चिंतेचे कारण बनला आहे. 

Nov 30, 2021, 11:24 PM IST

चिंताजनक | दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या नागिरकाला कोरोना, यंत्रणा सतर्क

 जगावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा संकट घोंगावतंय. 

Nov 30, 2021, 06:22 PM IST

राज्यातील शाळा या तारखेपासून सुरु होणार, हे नियम पाळावे लागणार

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे चिंता वाढली असली तरी त्याचा शाळांवर कोणताही परिणाम होणार नाही.  

Nov 29, 2021, 10:50 PM IST

आफ्रिकेतून आलेला कोरोना रुग्ण डोंबिवलीत कुठं कुठं फिरला, पाहा

 दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या आणि कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीमुळे केडीएमसी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

Nov 29, 2021, 08:39 PM IST

प्रसिद्ध कोरियोग्राफरचं निधन, सोनू सुद मदतीसाठी धावला पण...

प्रसिद्ध कोरियोग्राफरच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का...

 

Nov 29, 2021, 09:17 AM IST

चिंताजनक | दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

 जगावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका घोंगावत असताना राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Nov 28, 2021, 10:45 PM IST

ओमिक्रॉन रोखण्यासाठी रोखण्यासाठी राज्य सरकार एक्शन मोडमध्ये, मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार वेळीच सतर्क झालं आहे. 

Nov 28, 2021, 09:48 PM IST

Reality Check | नागरिकांचा निष्काळजीपणा, मास्क न घालण्याची ही कारणं तुम्ही ऐकलीच नसतील

या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शनिवारी नवी नियमावली जाहीर केली. नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसुत्रीचं पालणं करावं, असं आवाहन यात करण्यात आलंय. 

Nov 28, 2021, 05:51 PM IST

धक्कादायक ! परदेशातून आलेल्या 108 लोकांचा कोरोना टेस्ट शिवाय शहरात प्रवेश

नवीन प्रकारांचा धोका लक्षात घेऊन सर्व 108 जणांचा शोध सुरू करण्यात आला आहे. 

Nov 27, 2021, 10:05 PM IST