county cricket

क्रिकेटचे कितीही मोठे चाहते असलात तरी ही अशी फिल्डींग कधी पाहिली नसेल; Video झाला Viral

Cricket Viral Video: तुम्ही आतापर्यंत क्रिकेटमधील अनेक भन्नाट व्हिडीओ पाहिले असतील. कोणी उंच उडी घेत बॉण्ड्रीजवळ पकडलेला कॅच तर कोणी डायरेक्ट थ्रो करत फलंदाजाला रन आऊट केल्याचं पाहिलं असेल. मात्र सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओतील फिल्डींग सेटअपच चर्चेचा विषय ठरतोय.

Apr 5, 2024, 04:03 PM IST

410 धावा करणारा हा खेळाडू आहे तरी कोण? पाहा VIDEO

बापरे! 'या' खेळाडूची 410 धावांची नाबाद खेळी, तरीही रेकॉर्ड नाही...मग हायेस्ट स्कोर किती 

Jul 23, 2022, 10:07 PM IST

Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराचा काउंटी क्रिकेटमध्ये धमाका, तिसऱ्यांदा द्विशतकी कामगिरी

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडियाचा स्टार बॅट्समन चेतेश्वर पुजाराने (cheteshwar pujara) धमाका केला. 

Jul 20, 2022, 11:20 PM IST

पुजाराची वादळी खेळी! काउंटीमध्ये झळकवलं सलग तिसरं शतक

पुजारा फुल्ल फॉर्ममध्ये पण टीम इंडियात पुन्हा संधी मिळणार? तुम्हाला काय वाटतं एक संधी द्यावी का?

Apr 30, 2022, 01:49 PM IST

काय सांगता! अवघ्या 2 धावांत ऑलआऊट, क्रिकेट इतिहासातला सर्वात लाजीरवाणा पराभव

ज्या दोन धावा मिळाल्या त्याही होत्या अतिरिक्त

Jun 22, 2021, 05:51 PM IST

काईल अबॉटचा विक्रम; या शतकातली सर्वोत्तम बॉलिंग

दक्षिण आफ्रिकेकडून खेळलेल्या काईल अबॉटच्या नावावर या शतकातल्या सर्वोत्तम बॉलिंगची नोंद झाली आहे.

Sep 20, 2019, 09:50 AM IST

फुटबॉल स्टाईल भन्नाट कॅच पाहिलात का ?

टीम इंडियाचा विकेटकीपर धोनी हटके स्टाईल स्टंपिंगसाठी प्रसिद्ध आहे. 

Jun 19, 2019, 11:11 PM IST

अजिंक्य रहाणे काऊंटीमध्ये, हॅम्पशायरकडून खेळणारा पहिला भारतीय

वर्ल्ड कप टीममध्ये निवड न झालेला भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे नव्या टीमकडून खेळणार आहे.

Apr 25, 2019, 10:34 PM IST

आयपीएलदरम्यान काय करणार? पुजाराने केला खुलासा

आयपीएल सामने नाही खेळणार पुजारा

Jan 7, 2019, 12:56 PM IST

आयपीएल सुरु असतांना देखील हा खेळाडू इंग्लंडमध्ये भारताच्या विजयासाठी करतोय सराव

आयपीएल सुरु असतांना देखील हा खेळाडू भारताच्या विजयासाठी करतोय तयारी

Apr 9, 2018, 12:55 PM IST

IPLमध्ये कुणी घेतलं नाही, पुजारा निघाला काउंटी क्रिकेट खेळायला

 चेतेश्वर पुजारा क्रिकेटचा बाप मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल टाकत इंग्लंडमधील प्रसिद्ध काउंटी यॉर्कशायरसोबत करार केलाय. या सत्राच्या सुरुवातीला काउंटी टीमकडून खेळेल. यॉर्कशायरनं पाकिस्तानच्या सीनिअर बॅट्समन युनुस खानला अखेरच्या क्षणी काढल्यामुळं पुजाराशी करार केलाय. मागील सिझनमध्ये डर्बीशायरसाठी खेळणाऱ्या पुजाराला बीसीसीआयकडून खेळण्याची परवानगी मिळालीय.

Apr 2, 2015, 03:36 PM IST

आता दिलशान खेळणार इंग्लंडसाठी

श्रीलंकेचा आघाडीचा बॅट्समन  तिलकरत्ने दिलशान  इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेट क्लब डर्बीशायरसाठी आता खेळणार आहे. तसा करार या क्लबने दिलशानसोबत केला आहे. 

Mar 18, 2015, 02:02 PM IST

गौतम गंभीर काऊंटी परीक्षेत फेल

‘टीम इंडिया’मध्ये पुनरागमनासाठी काऊंटी क्रिकेटचा रस्ता धरणारा गौतम गंभीर आपल्या पहिल्याच परीक्षेत फेल ठरला. त्याच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली.

Aug 23, 2013, 08:13 AM IST