cough syrup

प्रेग्नेंसीमध्ये कफ सीरप घेताय? सावध व्हा

Preganancy CAre Tips: प्रेग्नेंसीमध्ये कफ सीरप घेताय? सावध व्हा. अनेकदा या कप सीरपमध्ये असणारं अल्कोहोलचं प्रणाण गर्भवती मातांसाठी आणि शिशुसाठी घातल ठरू शकतं.  तुम्हाला डायबिटिजचा त्रास असेल तर गरोदरपणात कफ सीरप घेणे टाळावे. यामध्ये अधिक प्रमाणात साखर असते जे शरीरातील साखरेची पातळी वाढवू शकते. 

Jun 10, 2024, 12:51 PM IST

Goa Murder Case: औषध, उशी, निर्दयी आई अन् करुण अंत; वडिलांनी 4 वर्षाच्या चिमुकल्यावर केले अंत्यसंस्कार

4 Years Old Boy Murder Case : गोव्यात एका क्रूर आईने 4 वर्षांच्या मुलाचा गळा दाबून हत्या केली. या प्रकारणात धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. बापाने जड अंतःकरणाने केले अंत्यसंस्कार 

Jan 13, 2024, 11:40 AM IST

सावधान! कफ सिरपमध्ये अळ्या; पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी

Nandurbar news: घरी लहान मुलांना सर्दी किंवा खोकला झाला तर आपण शक्यतो कप सिरप देतो. पण आता हेच कफ सिरप लहान मुलांसाठी घातक ठरत आहे. एका रुग्णालयात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमध्ये अळ्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 10, 2024, 12:20 PM IST

भारतीय कफ सिरफमुळं 65 मुलांचा मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा; 28 लाखांची लाच...

Indian Cough Syrup Case: भारतीय बनावटीच्या कफ सिरपमुळं उझबेकिस्तानमधील 66 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर आता या प्रकरणी कोर्टात खटला सुरु आहे. 

Aug 17, 2023, 11:06 AM IST

पालकांनो सावधान! भारतात बनलेली 7 कफ सिरप WHO कडून बॅन, जगात 300 हून अधिक जणांचा मृत्यू

Cough Syrup: कफ सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनेची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) कडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने तातडीने कार्यवाही सुरु केली आहे. 

Jun 20, 2023, 07:30 PM IST

Cough Syrup संदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 1 जूनपासून नवीन नियम लागू

Cough Syrup Export Guidelines : भारतातून परदेशात निर्यात करण्यात आलेल्या कफ सिरपमुळे गेल्या वर्षी अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भारतातील वैद्यकीय उत्पादनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याचपार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

May 23, 2023, 03:39 PM IST

कफ सिरप प्रकरणात तिघांना अटक; बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा होता आरोप

Cough Syrup : भारतीय बनावटीचे कफ सिरप प्यायल्यानंतर उझबेकिस्तानमधील 18 मुलांचा मृत्यू झाल्याच्या संदर्भात तपासणीसाठी घेतलेल्या औषधाचे नमुने मानकांशी जुळले नसल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

Mar 3, 2023, 03:38 PM IST

Alert! चुकूनही घेऊ नका 'हे' दोन कफ सिरप; WHO चा इशारा

World Health Organization: सर्दी- खोकला झाला की पहिली धाव डॉक्टरऐवजी केमिस्टच्या दिशेनं घेतली जाते. इथं अनेकदा कफ सिरप घेत आपण प्राथमिक स्तरावर उपाय करण्याला प्राधान्य देतो. पण हे कितपत योग्य? 

Jan 12, 2023, 09:19 AM IST

Cough Syrup Death : आधी गांबिया आणि आता...; भारतीय बनावटीचे कफ सिरफ प्यायल्यामुळे 18 मुलांचा मृत्यू!

Cough Syrup : याआधी भारतीय बनावटीचे कफ सिरप प्यायल्यामुळे गांबियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तसाच प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे

Dec 29, 2022, 11:22 AM IST

Cough वाढल्यानंतर अनेकांमध्ये अशी लक्षणे दिसू लागतात, दुर्लक्ष करण्याची चूक करू नका

health advice :  कफ वाढणे हा त्रास आहे. त्याची लक्षणे सुरुवातीलाच ओळखा, जेणेकरून पुढील समस्या लवकरात लवकर दूर करता येतील. 

Dec 25, 2022, 03:56 PM IST

मुलांना कफ सिरप देताय? सावधान ! कफ सिरपमुळे चिमुकल्याचा ह्रदयाचे ठोके थांबले?

सर्दी आणि ताप आल्यामुळे बाळाच्या आईने त्याला डॉक्टरांचा सल्ला न घेता कफ सिरप दिलं, पण त्यानंतर बाळाच्या हृद्याचे ठोकेच बंद पडले

 

Dec 24, 2022, 10:15 PM IST

सावधान! मुलांना कफ सिरप देताय? सिरपमुळे चिमुकल्याचा ह्रदयाचे ठोके थांबले?

मुंबईत कप सिरप प्यायल्यानंतर एका दीड वर्षांच्या मुलाचे ह्रदयाचे ठोके बंद पडले. तब्बल 20 मिनिटांपर्यंत लहान बाळाच्या ह्रदयाचे ठोके बंद होते.

Dec 20, 2022, 10:52 PM IST

Mumbai : मुलांना Cough Syrup देताय? मग सावधान, अडीच वर्षांच्या बाळाला कप सिरप दिलं आणि...

Cough Syrup : हिवाळा आला आहे, त्यामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या जाणवते. अशात जर तुम्ही डॉक्टर्सच्या सल्लाशिवाय कप सिरप देता मग आधी 'ही' बातमी वाचा.

Dec 20, 2022, 08:51 AM IST

Dry Cough: कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नाही, या घरगुती उपायांनी मिळेल आराम

Dry Cough Cure: हिवाळ्यात अनेक आराज जडतात. यात सर्दी आणि खोकल्याचा जास्त त्रास होतो. तुम्हाला कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नसेल तर तुम्हाला या घरगुती उपायांनी आराम  मिळेल.

Nov 26, 2022, 12:52 PM IST