कापसाची भाव वाढण्याची कारणं
(जयवंत पाटील, झी २४ तास) राज्यात फार कमी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असताना, कापसाच्या भावात वाढ झाली आहे. पणन आणि सीसीआयकडून ४१०० रूपये प्रतिक्विंटलने कापूस खरेदी होत होता. मात्र खासगी व्यापाऱ्यांनी प्रतिक्विंटल ४८०० पर्यंत भाव देणे सुरू केल्याने शेतकऱ्यांनी, पणन आणि सीसीआयकडे पाठ फिरवली आहे.
Dec 28, 2015, 11:31 PM ISTगुजरातमध्ये कापसाला प्रति क्विंटल ५५० बोनस
गुजरात सरकारने कापसाला प्रति क्विंटल ५५० रूपये बोनस जाहीर केला आहे. तेव्हा महाराष्ट्र सरकार कापसाला बोनस कधी जाहीर करणार असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
Dec 20, 2015, 08:03 PM ISTराज्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत
खानदेशातला कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी दुष्टचक्रात सापडला आहे. एकीकडे सरकारी कापूस खरेदी केंद्रांवर कवडी मोल भावात कापूस खरेदी केला जात असल्याने तो विकायला परवडत नाही तर दुसरीकडे कापूस खरेदी बेभरवशाची झाल्याने, शेतकऱ्यांना कापूस घरात भरून ठेवल्याशिवाय पर्याय नाही. कापसाला किमान सहा हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
Dec 2, 2015, 12:10 AM ISTशेतकरी जळतायत, 'सीसीआय'चे अधिकारी खुळखुळा वाजवतायत
( जयवंत पाटील, झी २४ तास ) देशभरात कापसाचं उत्पन्न घटलंय, एकरी १० क्विंटल पिकवला जाणारा कापूस ३ ते ५ क्विंटलवर येऊन थांबलाय. दुसरीकडे व्हियतनाम सारख्या देशाला ५ लाख टन गाठी हव्या आहेत. मात्र कापसाच्या मार्केटिंगवर कुणाचंही गंभीरपणे लक्ष नसल्याचं दिसतंय.
Oct 15, 2015, 07:15 PM ISTपीकपाणी मान्सून स्पेशल : कपाशीचं उत्पादन करताना...
कपाशीचं उत्पादन करताना...
Jun 17, 2015, 09:28 PM ISTपिक पाणी: मान्सून स्पेशल - कापूस (११ जून २०१५)
Jun 11, 2015, 08:21 PM ISTस्मार्ट वुमन : ज्युट, कॉटनची कुशन कव्हर-बेडशीटस्
ज्युट, कॉटनची कुशन कव्हर-बेडशीटस्
May 21, 2015, 02:40 PM ISTएरंडोल येथील कापसाच्या व्यापार्याचा खून
येथील मोठा माळीवाडा परिसरात असणार्या पाटचारीच्या पाण्यात आज सकाळी गोणपाटात एक मृतदेह तरंगत आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा मृतदेह एरंडोल येथील कपाशी व्यापार्याचा असल्याचे उघड झाले आहे.
Feb 2, 2015, 05:12 PM ISTजालन्यातील कापूस, मका, सोयाबीन उत्पादन अडचणीत
जालन्यातील कापूस, मका, सोयाबीन उत्पादन अडचणीत
Dec 3, 2014, 09:01 PM ISTकापूस, मका, सोयाबिनचं उत्पादन तिपटीनं घटलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 11:57 AM ISTकापसाला हमी भाव कधी जाहीर करणार
Nov 15, 2014, 08:06 AM ISTनिर्यातबंदी लादल्यास अफू, गांजा आणि भांगेची लागवड!
राज्यात कापसाचं सर्वाधिक उत्पादन खान्देशात होतं.. यंदा खान्देशात कापसाला चांगला दर मिळालाय. मात्र हा दर कायम राहणार का पुन्हा शेतक-यांच्या पदरी निराशा येणार अशी काळजी बळीराजाला सतावतेय...
Oct 15, 2013, 09:24 AM IST.. अन् कापसावरील निर्यातबंदी उठली!!!
कापसावरची निर्यातबंदीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. निर्यात बंदी उठवण्याचं सुतोवाच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कालच केले होते. निर्यातबंदी उठवल्यानं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
Mar 11, 2012, 06:58 PM IST