corruption

राज्यसभेत सीटखाली नोटांचा बंडल सापडल्याने गदारोळ; संसदेत नेमकं काय काय नेण्यास परवानगी असते?

राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचा बंडल सापडल्याने एकच गदारोळ झाला आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. 

 

Dec 6, 2024, 02:30 PM IST

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये भारतातील नंबर एकचे राज्य कोणते?

Msot Corrupted States in India: भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये भारतातील नंबर एकचे राज्य कोणते? भारतीय भ्रष्टाचार सर्व्हे 2019 मध्ये सर्वात भ्रष्ट राज्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. लाच घेण्याच्या आधारे भारतातील सर्वात भ्रष्ट राज्य कोणते?तेलंगणा भ्रष्ट राज्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भ्रष्ट राज्यांमध्ये चौथ्या स्थानावर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो.झारखंड हे राज्य भ्रष्टाचार यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिथे 75 टक्के लोकांना वाटत की सरकारी काम लाच दिल्याशिवाय होत नाही.या सर्व्हेमध्ये बिहार हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. 78 टक्के लोकांना वाटतं की सरकारी काम करण्यासाठी लाच द्यावी लागते. राजस्थान हे भ्रष्ट राज्यांमध्ये क्रमांक एकवर आहे.

Oct 6, 2024, 09:27 PM IST

'तुम्ही मोदी-शाहांच्या उंबरठ्यावरचं पायपुसणे, कटोरे घेऊन...'; राऊत CM शिंदेंवर खवळले

Sanjay Raut Slams CM Eknath Shinde: गुजरातच्या दरबारात अडीच वर्षांपूर्वी सुरतला मोदी-शाहांची भांडी घासायला कोण गेलं होतं? असा सवाल राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंना विचारला आहे.

Sep 30, 2024, 11:14 AM IST

उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांवर टीका केल्याने CM शिंदे खवळून म्हणाले, 'या घरबशांना...'

CM Eknath Shinde Slams Ex Chief Minister Uddhav Thackeray: "महाराष्ट्र हा कणखर, रांगड्या, राकट लोकांचा देश आहे. इथे असे “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली” म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Sep 30, 2024, 06:53 AM IST

टिप टिप बरसा पानी! विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिला गळका बंगला

Vijay Wadettiwar Banglow : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या सरकारी बंगल्यात चक्क पावसाचं पाणी गळतंय. एकीकडं मंत्र्यांच्या बंगल्यांवर करोडो रुपयांचा खर्च होतोय. तर दुसरीकडं विरोधी पक्षनेत्याला मात्र गळका बंगला देण्यात आलाय.

Jul 18, 2024, 05:52 PM IST
Supriya Sule Demand BJP To Answer For Corruption Charges On Ajit Pawar PT1M44S

अजित पवारांवरील आरोपांवर उत्तर महायुतीनं द्यावं - सुप्रिया सुळे

अजित पवारांवरील आरोपांवर उत्तर महायुतीनं द्यावं - सुप्रिया सुळे

Jul 4, 2024, 12:30 PM IST
Nana Patole Allegation Of Corruption In Maharashtra Govt PT1M8S

महाराष्ट्रातलं 70% कमिशन सरकार - नाना पटोले

महाराष्ट्रातलं 70% कमिशन सरकार - नाना पटोले

Jun 30, 2024, 05:45 PM IST
Forth Phase Of Voting Lok Sabha Election Full Of Confusion And Corruption PT4M22S

कुठे पैसेवाटप, कुठे थेट राडा तर कुठे बोगस मतदान

Forth Phase Of Voting Lok Sabha Election Full Of Confusion And Corruption

May 14, 2024, 02:25 PM IST

ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'

PM Modi Praises ED Work Against Corruption: एकीकडे विरोधकांनी ईडीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी मात्र ईडीवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळालं.

Apr 21, 2024, 08:32 AM IST