corporator

मनसेच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांची सुनावणी ढकलली पुढे

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ६ नगरसेवकांच्या गटाला मान्यता देणे तसेच संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविणे या मनसेनं केलेल्या मागण्यांवर आज सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

Nov 14, 2017, 11:25 AM IST

मनसेच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांचा आज फैसला?

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ६ नगरसेवकांच्या गटाला मान्यता देणे तसेच संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविणे या मनसेनं केलेल्या मागण्यांवर आज सुनावणी होणार आहे.

Nov 14, 2017, 09:42 AM IST

शिवबंधनातील मनसेच्या 'त्या' नगरसेवकांचा फैसला १४ नोव्हेंबरला

यार्डात पोहोचलेल्या मनसेचे उरलेसुरले डबे अशी ओळख असलेल्या ते नगरसेवक अखेर शिवसेनेच्या भगव्याखाली विसावले. हे नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधनातही अडकले. पण, त्यांच्यासमोर उपस्थित झाला कायदेशिर पेच. आता या पेचावर १४ नोव्हेंबरला फैसला होणार आहे.

Nov 7, 2017, 10:41 PM IST

मनसेच्या फुटीर नगरसेवकांवर कारवाईला सुरुवात

मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं कारवाई करण्यास सुरुवात केलीय.  

Oct 26, 2017, 09:06 AM IST

राज ठाकरेंना नगरसेवक सांभाळता आले नाही - आठवले

राज व उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या गालावर टाळी मारण्या ऐवजी टाळी मारायचीच असेल तर हातावर टाळी मारावी असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला... 

Oct 15, 2017, 08:26 PM IST

'म्हणून मी मनसे सोडली'

मनसेचे नगरसेवक सोडून जाण्यासाठी राज ठाकरे यांच्या जवळचे नेते जबाबदार असल्याचं भाजप आमदार राम कदम यांनी सांगितलं.

Oct 14, 2017, 11:32 PM IST

मनसेच्या एकमेव नगरसेवकाचा गौप्यस्फोट

दिवाळीआधी शिवसेनेनं मुंबईच्या राजकारणामध्ये बॉम्ब फो़डला आहे. 

Oct 13, 2017, 11:48 PM IST

उपरतीचा पाऊस ! ('मन'शे की बात)

आज मी तुमच्याशी जो संवाद साधतोय तो खरतर या क्षणाला माझ्यासमोर एकच पर्याय आहे..

Oct 13, 2017, 05:51 PM IST

नगरसेवकांच्या बंडखोरीवर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 13, 2017, 04:53 PM IST