coronavirus vaccination

थंडी येताच कोरोना अलर्टः सर्दी-ताप असेल तर डेंग्यू, व्हायरल समजण्याची चूक करू नका! चीनचा इशारा

Coronavirus: कोरोना विषाणूबद्दल असे म्हटले जाते की आता हा राक्षस आपल्यामध्ये राहणार आहे. याचा अर्थ कोरोना वेळोवेळी डोके वर काढत राहील. या सगळ्या दरम्यान चीनने आपल्या नागरिकांना लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. विशेषत: ते लोक ज्यांना आधीच कोणत्या ना कोणत्या आजाराचा सामना करावा लागतो त्यांना याचा धोका अधिक आहे.

Nov 14, 2023, 01:29 PM IST

मोठी बातमी! मोदी सरकारचा Covid डेटा लीक; लस घेतलेल्या सर्वांची आधार, पॅनसह खासगी माहिती ऑनलाइन लीक

CoWIN Data Leak: करोना लस (Covid Vaccine) घेणाऱ्या अनेक नागरिकांसह राजकीय नेते तसंच पत्रकांरांची खासगी माहिती ऑनलाइल लीक (Leak) झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेत साकेत गोखले (TMC Leader Saket Gokhale) यांनी हा आरोप केला असून हा फार चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीटरला (Twitter) याला दुजोरा देणारे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. 

 

Jun 12, 2023, 01:24 PM IST

Corona Vaccination : बोगस लसीकरण प्रमाणपत्राचा 'धारावी पॅटर्न'

दोनही लस घेतल्याचं बोगस लसीकरण प्रमाणपत्र अशी पद्धतीने होत होती सर्रास विक्री

Jan 7, 2022, 04:55 PM IST

प्रत्येक वर्षी घ्यावी लागेल का COVID-19 vaccine?

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लसीचे दोन्ही डोस देण्यात येतायत. अशावेळी अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, एकदा लस घेतल्यानंतरही दरवर्षी लस द्यावी लागेल का? कोरोनाचे नवे व्हेरिएंट्स समोर येत असल्यामुळे कोरोना लस किती प्रभावी असेल याबद्दल शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या मनात चिंता आहे.

Sep 10, 2021, 07:06 AM IST