नाशिक | सरकारच्या आदेशांचं पालिकेकडून उल्लंघन
नाशिक | सरकारच्या आदेशांचं पालिकेकडून उल्लंघन
Mar 16, 2020, 05:25 PM ISTभोपाळ । मध्य प्रदेशात नाट्यमय घडामोडी, विधानसभा स्थगित
मध्य प्रदेशात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्यात. मध्य प्रदेश विधानसभा २६ मार्चपर्यंत का स्थगित केली गेली, याचे कारण कोरोना आहे की आणखी काही याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. आता विधासनभा २७ मार्चला सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी अभिभाषणानंतर प्रस्थान केले. त्यामुळे बहुमत चाचणी आणखी दहा दिवसांनी पुढे गेली आहे.
Mar 16, 2020, 04:00 PM ISTमध्य प्रदेशात बहुमत चाचणीच्या मागणीसाठी भाजप सर्वोच्च न्यायालयात
बहुमत चाचणीच्या मुद्द्यावर भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Mar 16, 2020, 01:09 PM ISTमुंबई | लोअर परळच्या फिनिक्स मॉल परिसरात शुकशुकाट
मुंबई | लोअर परळच्या फिनिक्स मॉल परिसरात शुकशुकाट
Mar 16, 2020, 12:20 PM IST