corona

1 thousand 115 new patients of corona in Maharashtra during the day PT48S

महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनाचे 1 हजार 115 नवे रुग्ण

1 thousand 115 new patients of corona in Maharashtra during the day

Apr 12, 2023, 08:20 PM IST

Coronavirus Update : कोरोना रुग्णांचे आकडे पाहून धडकी, नवा व्हेरिएंट मुलांना करतोय टार्गेट; वसतिगृहात 17 जण बाधित

Coronavirus in India : कोरोनाचा धोका वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत देशात 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन जण दिल्लीतील आहेत. यावेळी कोरोनाने लहान मुलांना बाधित केले आहे. मुलांना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Apr 12, 2023, 09:24 AM IST

COVID-19 पासून Heart Attack पर्यंत अनेक आजारांपासून करा चिया सीड्सचे सेवन

सध्या सगळीकडे हे कोरोना आणि साथीच्या रोगांची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. मग अशा वेळी आपण काय खायला हवं? असा प्रश्न तुम्हाला पण आहे का? जर तुम्हाला चिया सीड्सखाणं गरजेचं आहे. कारण त्यात ओमेगा-3, फॅटी अॅसिड, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. आज आपण चिया सीड्स खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

Apr 10, 2023, 07:09 PM IST

तुम्हीच पत्रकार परिषद घ्या... महापालिका आयुक्तांवर भडकल्या डॉ. भारती पवार

Nashik Corona : महापालिकेचे आयुक्त हे माझ्याच बैठकीत का अनुपस्थितीत राहतात याचं मला कारण माहिती नाही. आयुक्तांना वारंवार सांगून देखील मालेगाव परिसरातील कुठल्याच प्रकारची आकडेवारी ते देत नाहीत, अशी टीकाही डॉ. भारती पवार यांनी केली.

Apr 10, 2023, 05:43 PM IST

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! Corona रुग्णांची संख्या वाढली, मुंबईत पुन्हा एकदा मास्कसक्ती

Coronavirus in Mumbai: कोविड वैद्यकीय सज्जतेचा आढावा घेताना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आवाहन केलं आहे. कोविड चाचण्या, विभागीय नियंत्रण कक्ष, वैद्यकीय प्राणवायू व औषधसाठा उपलब्धता, खासगी रुग्णालयांमधील कोविड सज्जता इत्यादी सर्व बाबींचा आयुक्तांनी घेतला आढावा

Apr 10, 2023, 05:25 PM IST

Corona : मोठा दिलासा! लवकरच होणार कोरोनाचा The End, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Corona Update :  गेल्या तीन वर्षात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारमध्येही तणाव वाढला आहे. त्यातच आता कोरोनाचे नवीन प्रकरण देखील समोर येत आहे. अशातच तज्ञांनी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी दिली आहे.

Apr 9, 2023, 01:19 PM IST

Coronavirus : राज्यात कोरोनामुळे टेन्शन! मुंबईत अंधेरी, वांद्रे, ग्रँट रोड कोरोनाचा हॉटस्पॉट, रूग्णवाढीमुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर

Coronavirus Updates : देशासह राज्याच कोरोनामुळे चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होते आहे. राज्यात शनिवारी कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. मुंबईतही कोरोनाग्रस्तांची (Mumbai News) संख्या वाढ आहे. 

Apr 9, 2023, 08:19 AM IST

coronavirus : देशात कोरोनाचा धोका वाढतोय; पॉझिटिव्हीटी रेट 5.63 टक्क्यांवर पोहचल्याने चिंता वाढली

Coronavirus Updates : देशा राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर आली आहे. 

Apr 9, 2023, 12:06 AM IST

Covid-19 Updates: राज्यात दिवसभरात 926 नवे रुग्ण! Hospitals तयार ठेवण्याचे केंद्राची राज्यांना सूचना

Govt Reviews Covid Situation: केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांबरोबरच बैठक घेतली. या बैठकीमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अनेक सूचना केल्या आहेत.

Apr 7, 2023, 06:52 PM IST

साताऱ्यानंतर आणखी एका जिल्ह्यात मास्क वापरण्याच्या सूचना, पालघरमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू

Maharashtra Corona Death: राज्यात कोरोना रुग्णवाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. तर शासकीय कार्यालयात मास्क वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

Apr 7, 2023, 02:21 PM IST
Corona Death । Coronavirus - First victim of Corona in Palghar PT35S

Palghar Corona Death । पालघरमध्ये कोरोनाचा पहिला बळी

Corona Death । Coronavirus - First victim of Corona in Palghar

Apr 7, 2023, 01:20 PM IST

Covid 19: मास्कसक्ती अटळ? देशात कोरोनाच्या विक्रमी रुग्णांची नोंद

Covid 19: देशात पुन्हा एकदा कोरोना (Coronavirus) डोकं वर काढत असल्याचं दिसत आहे. करोनाचा विस्फोट होत असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. 

 

Apr 7, 2023, 10:46 AM IST

Coronavirus Updates : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णवाढीमुळे टेन्शन वाढलं

Coronavirus in Maharashtra :  राज्यात बुधवारी कोरोनाचे 569 नवे रुग्ण आढळलेत आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक मृत रुग्ण मुंबईच्या चेंबूरमधील आहे. तसेच H3N2 नेही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. काल H3N2 चे 5 नवे रुग्ण सापडले आहेत.

Apr 6, 2023, 07:12 AM IST

Coronavirus: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! चौघांचा मृत्यू तर एका दिवसात इतके रुग्ण वाढले की...

Coronavirus: राज्यात 12 आणि 13 एप्रिलला कोरोना मॉकड्रील घेतलं जाणार आहे. त्यात संपूर्ण राज्याचा कोविड प्रतिबंधात्मक आढावा घेतला जाईल. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरू आहे. काळजी करण्याचं कारण नाही असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटंल आहे. 

Apr 4, 2023, 07:16 PM IST