corona variant

देशातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात; हादरवणारी आकडेवारी समोर

COVID 19 Update​ : कोरोना विषाणूच्या नवीन सब-व्हेरियंटची प्रकरणे भारतासह जगभरात वाढत आहेत. त्यामुळे, 2024 च्या सुरुवातीस संभाव्य कोविड लाटेची अनेक लोकांमध्ये भीती आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत होऊ शकते.

Dec 31, 2023, 01:46 PM IST

Corona Update : चिंता वाढली! मुंबई विमानतळावर 9 प्रवासी कोरोनाबाधित, नव्या व्हेरिएंटचे 2 रुग्ण

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे, त्यातच आता मुंबई विमानतळावर परदेशातून आलेले नऊ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत

Jan 7, 2023, 06:07 PM IST

Corona in India : भारतात पुन्हा कोरोनाची लाट? नागरिकांनो काळजी घ्या, पुढील चाळीस दिवस महत्त्वाचे

पुढच्या 40 दिवसात भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती, भारतात याआधी आलेल्या कोरोना लाटेनुसार अहवालानुसार ही बाब समोर आली आहे

Dec 29, 2022, 04:30 PM IST

कोरोना रूग्णांची संख्या वाढली तर... उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला इशारा

गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

May 27, 2022, 07:24 PM IST

COVID-19 : BA.4 नंतर ओमायक्रॉनचा नवा सब-व्हेरियंट, भारतात आढळला रुग्ण

चिंता वाढवणारी बातमी, नव्या व्हेरिएंटचा भारतात शिरकाव 'या' शहरात आढळला रुग्ण

May 22, 2022, 09:51 PM IST

मोठा धोका निर्माण करू शकतो Corona नवा Variant XE

कोरोनाचा अजून एक XE व्हेरिएंट सापडला आहे. हा व्हेरिएंट ओमायक्रॉनपेक्षा अधिक संक्रामक असल्याचं म्हटलं जातंय. 

Apr 6, 2022, 08:34 AM IST

Omicron च्या पार्श्वभूमीवर मुंबईत कठोर नियमावली लागू

मुंबईकरांनो सर्व नियम काटेकोरपणे पाळा 

Dec 21, 2021, 01:40 PM IST
 Mumbai Mahapalika Alert From South Africa Corona Variant PT3M27S

VIDEO : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मुंबईचा धोका वाढला

VIDEO : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मुंबईचा धोका वाढला

Nov 27, 2021, 02:25 PM IST

अरे देवा! 'या' देशात डेल्टापेक्षाही कोरोनाचा घातक व्हायरस, भारतालाही धोका?

या नव्या व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली आहे. नव्या व्हेरियंटमुळे WHO सह अनेक देशांची झोप उडालीय.

 

Nov 26, 2021, 09:56 PM IST

कोरोनाचा 'डबल अटॅक'! एकाच व्यक्तीवर एकाचवेळी दोन कोरोना व्हेरिएंटचा हल्ला होऊ शकतो

 एका महिला डॉक्टरला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारची कोरोना विषाणूची  (Coronavirus) लागण झाल्याचे आढळून आले आहे.  

Jul 21, 2021, 07:00 AM IST

महाराष्ट्र का ठरतंय नव्या कोरोना व्हेरिएंटचं केंद्रस्थान? वाचा यामागील कारण

कोरोनाचा प्रत्येक व्हेरिएंट हा महाराष्ट्रात का दिसून येतोय.?

Jun 25, 2021, 09:10 AM IST

महाराष्ट्र का ठरतंय नव्या कोरोना व्हेरिएंटचं केंद्रस्थान? वाचा यामागील कारण

कोरोनाचा प्रत्येक व्हेरिएंट हा महाराष्ट्रात का दिसून येतोय.?

Jun 25, 2021, 09:09 AM IST

कोरोनाचे आणखी एक भयानक रूप समोर, आतापर्यंत नवा स्ट्रेन 29 देशांमध्ये पसरला

कोरोना विषाणूचे  (Coronavirus) आणखी एक भयानक रूप समोर आले आहे.  

Jun 18, 2021, 02:17 PM IST