corona updates

45 वर्षांवरील लोकांना कोरोना लसीकरण पुन्हा सुरू, बीएमसीकडे आता 1 लाख फ्रेश डोस

आता पुन्हा एकदा 45 वर्षांच्या किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील लोकांना लसीकरण सरकारी केंद्रांवर सुरू करता येईल.

May 5, 2021, 02:59 PM IST
MAHARASHTRA_SUPERFAST_07PM_04_MAY_2021_PART_4 PT4M3S

Video | महाराष्ट्र सुपरफास्ट | 4 मे 2021 Part 4

MAHARASHTRA_SUPERFAST_07PM_04_MAY_2021_PART_4

May 4, 2021, 08:30 PM IST
Mumbai_Second_Dose_Of_Vaccination_Resumes_At_60_Covid_Vaccination_Center PT3M26S

VIDEO| मुंबईतील 60 केंद्रावर पुन्हा लसीकरणाला सुरुवात

Mumbai_Second_Dose_Of_Vaccination_Resumes_At_60_Covid_Vaccination_Center

May 4, 2021, 09:45 AM IST

महाराष्ट्रात कोरोना वेग मंदावतोय..आपण घरात थांबल्याने कोरोनाची कोंडी

बर्‍याच दिवसांनंतर कोरोनाची लागण होण्याची संख्या 60 हजारांवर आली आहे.

May 3, 2021, 05:02 PM IST

हातात कोरोनाच्या उपचारासाठी पैसे नाही; BCCIनेही दिला नाही पगार, खेळाडूची व्यथा

21 वर्षाचा वेगवान गोलंदाज प्रशांत सिंह बिहार अंडर -23 संघाचा सदस्य आहे.

May 3, 2021, 03:17 PM IST

एका Whatsaap मॅसेजमुळे 50 बेड्सचे कोव्हिड सेंटर आणि 24 तास रुग्णवाहिकेची सुविधा शक्य

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देशाची आरोग्य यंत्रणा ढासळली आहे. दररोज, असंख्य लोकांना संसर्ग होत आहे, त्यामुळे रुग्णालयात त्यांच्या उपचारासाठी बेड्स आणि जागा कमी पडत आहेत.

May 2, 2021, 09:47 PM IST

आता Whatsapp ही देणार तुम्हाला व्हॅक्सिनेशन सेंटरची माहिती, यानंबर वर मॅसेज पाठवा आणि माहिती मिळवा.

जर आपण कोरोना लसीच्या केंद्राचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

May 2, 2021, 04:07 PM IST

कोरोना लसींसाठी लागणारा खर्च सरकार कसा भरून काढणार? खर्चात काटकसर की जनतेवर अधिभार?

 राज्य सरकारनं मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर 6 हजार500 कोटींचा भार येणारंय.

Apr 29, 2021, 08:18 PM IST

रुग्णालयातून पळून जाताना आठव्या मजल्यावरुन खाली पडली.....कारण कोरोना नव्हतं

महाराष्ट्रात कोरोनाच्या नवीन केसेसमध्ये सातत्याने वाढ होत आहे, अशातच पूण्यातील ससून जिल्हा रुग्णालयातून पळ काढत असताना.

Apr 29, 2021, 07:36 PM IST

रेमडेसिविर इंजेक्शनसाठी अधिकाऱ्याच्या पाया पडली, यानंतर जे झालं ते ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल

यूपीच्या नोएडातील बुधवारी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका कोरोना-संक्रमित रूग्णांचे नातेवाईक नोएडाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी-सीएमओ दीपक ओहरीच्या पाया पडताना दिसले.

Apr 29, 2021, 07:26 PM IST