corona outbreak

कोरोनाचा उद्रेक, बेड नसल्याने व्हरांडयातच रुग्णांना ऑक्सिजन देत उपचार

राज्यात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus) दिवसागणिक वाढत असल्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.  

Apr 15, 2021, 08:18 AM IST

Corona Outbreak : महाराष्ट्रानंतर 'या' राज्यात कोरोनाचा उद्रेक, Night Curfew ची तयारी

कोरोना संसर्गाचा (Coronavirus)धोका कायम दिसून येत आहे. प्रादुर्भावर कमी होण्याचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस कोविड (COVID-19) संक्रमणाची संख्या वाढत आहे. 

Apr 6, 2021, 11:32 AM IST

कोरोनाचा उद्रेक : 10 जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्णवाढ, परभणीत कडक संचारबंदी

कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक दिसून येत आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यात  संचारबंदी लावण्यात आली आहे.  .

Mar 25, 2021, 07:38 AM IST
Pune Corona Positive Patients In Problem For No Beds Available PT3M31S

VIDEO । कोरोनाचा उद्रेक, कोरोनाबाधितांना मिळेना बेड !

Pune Corona Positive Patients In Problem For No Beds Available

Mar 16, 2021, 10:15 AM IST

पुण्यात कोरोनाचा उद्रेक, कोरोनाबाधितांना मिळेना बेड !

राज्यात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.  पुण्यात (Pune) स्थिती भयंकर झाली आहे. (Coronavirus outbreak in Pune) कोरोनाबाधितांना बेड मिळत नसल्याचीबाब पुढे आली आहे. 

Mar 16, 2021, 10:04 AM IST

कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने दोन शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन

अकोला आणि अमरावती शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन 

Feb 18, 2021, 10:44 AM IST

विरोधकांची रिकामी डोकी, भाजपवर 'सामना'मधून कडाडून टीका

कोरोना युद्धात अडथळा आणला जात आहे. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी, असल्याची बोचरी टीका भाजपवर 'सामना'मधून करण्याता आली आहे.

May 26, 2020, 10:42 AM IST

मोठी बातमी : शनिवारपासून एपीएमसी मार्केट सुरू होणार

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यावरही भर देण्यात येणार आहे. 

Mar 25, 2020, 04:21 PM IST

रुग्णसेवा नाकारणाऱ्या रुग्णालयं आणि डॉक्टरांवर होणार कारवाई

खरंतर आरोग्याच्या दृष्टीने सध्या मोठी आणिबाणी देशावर आलेली आहे. 

Mar 25, 2020, 03:13 PM IST

Corona : रोजंदारीवर काम करणाऱ्यांना 'या' कलाकारांकडून आर्थिक मदत

मदतीचा हात पुढे करणारे हे कलाकार आहेत.... 

 

Mar 24, 2020, 04:44 PM IST

क्वारंटाईन ब्रेकमध्ये अर्जुन कपूरला मिळाली खास व्यक्तीची साथ

सेलिब्रिटींनीही सध्या परिस्थितीचं गांभीर्य जाणत घरातच राहणं पसंत केलं आहे 

 

Mar 23, 2020, 04:33 PM IST

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात पार पडला अभूतपूर्व 'जनता कर्फ्यू'

मोदींच्या संकल्पनेला देशातील जनतेचा भरभरुन प्रतिसाद 

 

Mar 22, 2020, 09:05 PM IST

Coronaचा धोका असतानाही कोकणातील 'या' ठिकाणी परदेशी पर्यटकांचा वावर सुरुच

संपुर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत असताना...

Mar 19, 2020, 07:22 PM IST

....म्हणून 'मनसे' आळवला सूर; उद्धवा, 'पक्षपाती' तुझे सरकार

जाणून घ्या काय होतं कारण... 

Mar 19, 2020, 06:12 PM IST