corona outbreak

Coronavirus Updates : मुंबईसह राज्यात कोरोनाचा पुन्हा वेगाने फैलाव, 6988 नागरिक होम क्वारंटाईन

Coronavirus  Updates :   राज्यात कोरोनाच्या तब्बल 926 रुग्णांची नोंद झाली. तर राज्यात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.  राज्यात गुरुवारी 803 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारांच्यावर पोहोचलाय. 

Apr 8, 2023, 08:52 AM IST

Coronavirus : बुस्टर डोस घेणे किती सुरक्षित, संशोधनात मोठा खुलासा

Booster Dose Study: बूस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांच्या संख्येत अलीकडे वाढ झाली आहे. पण हा बूस्टर डोस कीतपत सुरक्षित आहे. किंवा या डोसमुळे आरोग्याला कोणता परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती... 

Dec 30, 2022, 03:59 PM IST

चीनमध्ये औषधांचा तुटवडा, संत्र्यासाठी लोकांची हाणामारी...चिनी सरकारविरोधात जनतेचा संताप

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान,  कुचकामी ठरलेली लस आणि फसलेली धोरणंयामुळे चीनच्या जनतेचा संताप

 

Dec 24, 2022, 08:05 PM IST
 Solapur Akalkot Shri Swami Samarth Temple Made Mask Wearing Mandatory PT1M6S

Akkalkot Temple Mask Mandatory | श्री स्वामी समर्थ मंदिरात मास्कसक्ती

Solapur Akalkot Shri Swami Samarth Temple Made Mask Wearing Mandatory

Dec 24, 2022, 10:20 AM IST

Coronavirus। कोरोनाची चिंता : बूस्टर डोस घेणार असाल तर ही मोठी बातमी

Coronavirus Update : कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Coronavirus in India) भारत बायोटेकची नेझल व्हॅक्सिन आजपासून उपलब्ध होणार आहे.  (Coronavirus News) कोविन प्लॅटफॉर्मवर नेझल व्हॅक्सिन दिसेल.  

Dec 23, 2022, 12:33 PM IST

Coronavirus: देशातल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठांना अलर्ट नोटीस जारी

चीन-अमेरिकेत कोरोना वाढला, भारताला चिंता, केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी आरोग्यमंत्र्यांनी हायव्होल्टेज मिटिंग घेत अलर्ट नोटीस जारी केली आहे

Dec 21, 2022, 01:59 PM IST

Covid-19 Update : पुन्हा बंधनं, पुन्हा मास्कसक्ती? कोरोना उद्रेकानंतर देशाची आरोग्य यंत्रणा अलर्टवर

ओमायक्रॉनच्या 2 नव्या सब व्हेरिएंटने चिंता वाढवली, देशात पुन्हा नियमावली लागू होण्याची शक्यता, केंद्रीय पातळीवर महत्त्वाची बैठक

 

Dec 21, 2022, 01:43 PM IST

राज्यात Corona रूग्णसंख्या 2 हजारांच्या पुढे; मुंबई पुन्हा बनणार हॉटस्पॉट?

गेल्या 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. 

Jun 9, 2022, 06:18 AM IST

मुंबईकरांनो काळजी घ्या, कोरोना रूग्णांचा आकडा पुन्हा हादरवणारा

मुंबईत दिवसभरात 500 च्या वरती कोरोना रुग्ण सापडल्याने चिंतेत वाढ झालीये.

Jun 1, 2022, 07:51 AM IST

चीननंतर आता अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा कहर

Corona outbreak again in US : अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना दिसतोय. धक्कादायक बाब म्हणजे या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता आहे. 

Mar 23, 2022, 02:45 PM IST

कोरोना पुन्हा येतोय; 2 शहरांमध्ये लावले कठोर निर्बंध

दोन शहरांमध्ये कोरोनाचे कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.

Mar 14, 2022, 12:44 PM IST