Pandharpur Vitthal Padsparsh Darshan |जतन संवर्धन केल्यानंतर विठ्ठलाला नवं रूप, पदस्पर्श दर्शन सुरू
Pandharpur Vitthal Padsparsh Darshan | After preservation and conservation, Vitthala got a new look, padasparsha darshan started
Jun 2, 2024, 10:15 AM ISTकोरोनामुळं भारतीयांच्या फुफ्फुसांचे प्रचंड नुकसान; कोविड-19वरील हा अहवाल चिंता वाढवणारा
Covid 19 Study on Lung: करोनामुळं प्रचंड नुकसान झाले आहे. करोना संसर्गामुळं अनेकांना जीन गमवावा लागला आहे. तर, बरे झाल्यानंतरही दीर्घकाळ त्याचे परिणाम भोगावे लागले आहेत.
Feb 19, 2024, 02:24 PM ISTCovid-19 update: कोरोनाने वाढवलं टेन्शन; 24 तासांत 4 रूग्णांचा संसर्गाने मृत्यू
Covid-19 update: केंद्रीय स्वाथ मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 605 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी 4 रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
Jan 9, 2024, 07:14 AM ISTदेशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, 24 तासांत 358 रुग्ण... मुंबईकरांसाठी 'या' महत्त्वाच्या सूचना
Corona Cases in India : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढलाय. गेल्या24 तासांत 358 रुग्णांची नोंद करण्यात आलीय. केरळमध्ये सर्वाधिक 300 रुग्ण आढळले असून केंद्राकडून सतर्क राहण्याचे राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनंही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
Dec 21, 2023, 02:26 PM ISTमहाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंटः 2 लस आणि बूस्टर डोस घेतलेल्यांचं काय? तज्ज्ञ काय सांगतात
Coroan Cases in Maharashtra : महाराष्ट्र आणि केरळमध्ये नव्या व्हेरिएंटचा JN.1 चे एक एक रुग्ण आढळल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
Dec 21, 2023, 12:50 PM ISTराज्यात 24 तासात तब्बल इतक्या कोरोना रुग्णांची नोंद ...महाराष्ट्र सरकार सतर्क
Coroan Cases in Maharashtra : देशासह महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. JN1 या कोविडच्या नव्या विषाणूच्या बाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलंय.
Dec 20, 2023, 09:30 PM ISTCorona Cases in India । देशात 24 तासात 11 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाचे रुग्ण
Corona Cases in India । देशात 24 तासात 11 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाचे रुग्ण
Apr 14, 2023, 12:20 PM ISTPune Corona | पुण्यात कोरोनाचा फैलाव, महिला रुग्णाचा मृत्यू
Pune Corona Corona spread in Pune death of a female patient
Apr 3, 2023, 11:05 AM ISTCorona Virus : कोरोना परतला! पंतप्रधान मोदी घेणार कोरोनासंदर्भात मोठी बैठक
PM Modi will meet about corona virus
Mar 22, 2023, 04:10 PM ISTCorona Update | H3N2 सोबतच कोरोनाने राज्याचे टेंशन वाढवलं, 24 तासांत रुग्णांची दुपटीने वाढ तर दोघांचा मृत्यू
Corona Update corona ground report from solapur
Mar 15, 2023, 12:45 PM ISTCorona In India : आता कोरोना टेस्ट रिपोर्ट बंधनकारक; कोरोनाबाबत केंद्र सरकारचा दुसरा मोठा निर्णय
चीननंतर आता दुसऱ्या देशांना देखील कोरोनाची चिंता सतावू लागलीये. अशा परिस्थितीत भारत सरकार (India Government) देखील अलर्टवर आलंय. यामध्ये केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.
Dec 29, 2022, 03:53 PM ISTCorona in India : भारतात Covid-19 ची चौथी लाट सुरू झाली? काय म्हणाले AIIMS चे संचालक
India Corona Updates: चीनसह कोरोनाने अनेक देशांमध्ये कहर केला आहे. वाढती रूग्ण संख्या लक्षात घेऊन भारतामध्ये अलर्ट जारी केला आहे. परंतु एका आकडेवारीनुसार आठवड्यात नवीन प्रकरणांमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत भारतात चौथील लाट सुरू झाली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Dec 28, 2022, 09:55 AM ISTCoronavirus in India : टेन्शन वाढवणारी बातमी, भारतात परतलेले 39 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
Coronavirus Latest News : चीन, जपानमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. आता तर विदेशातून भारतात परतलेले 39 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
Dec 28, 2022, 08:17 AM ISTCovid-19 : चिंता वाढली, दलाई लामा यांच्या कार्यक्रमात 11 विदेशी पाहुणे कोरोना संक्रमित
चीनसह काही देशात कोरोनाने थैमान घातलं असताना भारतात चिंता वाढवणारी बातमी, बौद्ध धर्मगुरु दलाईलामा यांच्य कार्यक्रमात सहभागी झालेल्या 11 विदेशी पाहुण्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे
Dec 27, 2022, 04:32 PM ISTLockdown In India: पुन्हा लॉकडाऊन लागणार?; एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया नेमकं काय म्हणाले?
BF.7 Sub Variant: कोरोनाच्या वाढत्या संसर्गमुळे मृत्यूंची संख्येत वाढ होतेय. परिणामी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भारतात पुन्हा लॉकडाऊन होणार का? यावर एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Dec 25, 2022, 09:13 AM IST