corona active patient

Corona Return : पुन्हा एकदा बूस्टर डोस घ्यावा लागणार, WHO ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

Omicron Variant: जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोरोनाचा प्रभाव कमी व्हायला हवा होता. पण गेल्या काही दिवसात कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

Mar 29, 2023, 10:30 PM IST

Corona Returs : भुजबळ- शंभूराज देसाईंना कोरोना, आमदारांना टेन्शन... कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटची लाट

कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.. महाराष्ट्रासह देशभरात अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय... त्यात छगन भुजबळ आणि शंभूराज देसाई या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्यानं विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित आमदारांच्या काळजाचा ठोका चुकलाय... 

Mar 29, 2023, 07:25 PM IST

Corona Update ! तब्बल दीड वर्षानंतर मुंबईत सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद

जगभरात ओमायक्रॉनचा धोका असला तरी मुंबईकरांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे

Dec 1, 2021, 07:06 PM IST

राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात 10 हजार 219 रुग्णांची नोंद

 राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) हा  95.25%  इतका झाला आहे. 

Jun 7, 2021, 09:01 PM IST

Corona | महाराष्ट्रातील प्रमुख शहरात आणि देशात काय आहे आजची स्थिती पाहा

मुंबईत आज कोरोनाचे 5 हजार 504 नवे रुग्ण, तर 14 मृत्यूंची संख्या आहे.

Mar 25, 2021, 10:54 PM IST