coolie

ना कोचिंग ना शहरातील मोठा खर्च! रेल्वेच्या फ्री wifi वर हमाल झाला थेट IAS

असं म्हणतात एखाद्या व्यक्तीने निश्चय केला तर तो कोणतही कार्य यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तुमची जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी तुमच्या यशाचा मार्ग सुकर करते. अशीच एक प्रेरणादायी कहानी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Jun 8, 2022, 11:07 AM IST

रजनीकांत (शिवाजीराव गायकवाड) हमाली काम, बस कंडक्टरची नोकरी ते सुपरस्टारपर्यंतचा प्रवास

चित्रपट जगात अनेक स्टार्स असले तरी रजनीकांत यांचं स्थान वेगळं आहे.

May 24, 2021, 09:07 PM IST

अजब योगायोग; तेव्हाही जुलै महिन्यातच बिग बींसाठी चाहत्यांकडून सुरु होती प्रार्थना

आजपासून 38 वर्षांपूर्वी जुलै महिन्यातच बिग बी 'कुली' चित्रपटादरम्यान जखमी झाले होते.

Jul 12, 2020, 03:52 PM IST

मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री दोन दिवस करणार हमालांचे काम !

तेलंगाणाचे मुख्यमंत्री टी चंद्रशेखर राव आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी, पक्षाचे आमदार आणि सर्व कार्यकर्ते आज आणि उद्या हमाल म्हणून काम करणार आहेत. 

Apr 14, 2017, 06:39 PM IST

जुने दिवस आठवून अमिताभ झाले भावूक

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे आपले जुने दिवस आठवून भावूक झाले आहेत. कधी आपल्या कुटुंबियांसोबत किंवा कधी आपल्या मित्रांसोबतचे फोटो अमिताभ `फेसबूक`वर शेअर करत आहेत.

May 2, 2014, 04:51 PM IST