cook dies in china

China: नेहमीप्रमाणे सूप बनवण्यासाठी कापला कोबरा, पण यावेळी कूकचा मृत्यू

शेफ पेंग फॅन इंडोचायनीज कोब्रा सापाच्या मांसापासून सूप बनवत होता. 

Aug 25, 2021, 06:36 PM IST