Budget 2025: मोदी सरकार नोकरदारांना देणार करसवलतीपेक्षाही मोठा दिलासा? EPFO ची रक्कम...
Budget 2025 Expectations: कोट्यवधी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये यासंदर्भातील घोषणा होण्याची शक्यता आहे.
Jan 14, 2025, 12:05 PM ISTआपल्या मोटरसायकलला इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बदलणार Domino's; या कंपनीसोबत केला करार
Domino's पिज्जा कंपनीने आपल्या डिलिवरी पार्टनर्ससाठी सध्याच्या पेट्रोल मोटरसायकल इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 26, 2021, 10:52 AM IST'या' गायकाचा पत्नीवर धर्म परिवर्तनासाठी दबाव; पत्नीचा खुलासा
गेल्या ६ वर्षांपासून राहतात वेगळे
Dec 21, 2020, 12:48 PM ISTमुस्लीम धर्म स्वीकारणाऱ्या हिंदूंना आरक्षणाचा लाभ नाही - केंद्र सरकार
सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचं निवेदन
Jan 4, 2020, 01:03 PM ISTपासपोर्ट अधिकाऱ्याचा दाम्पत्याच्या आंतरधर्मीय विवाहाला आक्षेप, अर्ज केला रद्द
मोहम्मद अनस सिद्दीकी आणि त्यांची पत्नी तन्वी सेठ यांनी लखनऊच्या पासपोर्ट सेवा केंद्रात पासपोर्टसाठी अर्ज केला होता
Jun 21, 2018, 08:42 AM ISTमुंबई | लव जिहादचं आणखी एक प्रकरण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 18, 2017, 06:54 PM ISTलग्नास नकार देणाऱ्या प्रियकरावर अॅसिड हल्ला आणि ब्लेडचे वार
बंगळुरूत बॉयफ्रेंडनं लग्नाला नकार दिला म्हणून रागावलेल्या एका 26 वर्षीय महिलेनं त्याच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची घटना घडलीय.
Jan 18, 2017, 05:37 PM ISTव्यापारी शेतकऱ्यांना वापरून खेळू पाहतायत 'काळा-पांढरा'
राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांवर ५००, हजार रूपयांचा नोटा थोपवण्याचा प्रयत्न काही व्यापाऱ्यांकडून होत आहे. मात्र ५०० आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याने, शेतकऱ्यांनी सावध पावित्रा घेत अशा नोटा घेण्यास नकार दिला आहे.
Nov 9, 2016, 01:26 PM ISTरोहितच्या आई, भावाने स्वीकारला बौद्ध धर्म
रोहित वेमुलाची आई आणि भाऊ यांनी आज हिंदू धर्माला सोडून, बौद्ध धर्म स्वीकारला. हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केलेला रिसर्च स्कॉलर रोहित वेमुलाची आई आणि भाऊ यांनी आज, दादरच्या आंबेडकर भवनात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यावेळी रिपब्लिकन नेते डॉ. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.
Apr 14, 2016, 04:42 PM ISTपाक नावाचा साप उलटला, डसतोय हिंदूंना कायम!
पाकिस्तानमध्ये बळजबरीने केल्या जात असलेल्या धर्मांतरामुळे येथील अल्पसंख्याक हिंदू समुदाय त्रस्त झाला आहे. हिंदूंमधील लहान मुलींनाही बळ्जबरीने धर्म बदलण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार येथील हिंदूंनी केली आहे.
Feb 18, 2014, 01:38 PM ISTहिंदू मुलीचं अपहरण करून धर्मांतर, हिंदूंचं संतप्त आंदोलन
पाकिस्तानातील सिंधमध्ये एका हिंदू युवतीचं धर्मांतर करून तिला मुस्लिम केल्याबद्दल आणि तिचा मुस्लिम तरूणाशी विवाह लावून दिल्याबद्दल तेथील अल्पसंख्यांक हिंदूंनी जोरदार आंदोलन केलं आहे. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे, की हिंदू तरुणीचं अपहरण करून तिला जबरदस्तीने मुस्लिम बनवण्यात आलं आहे.
Mar 31, 2013, 04:28 PM ISTकरीनाने दिला मुस्लिम बनण्यास नकार
काळ बदललाय, हेच खरं. सध्याची बॉलिवूडची नंबर १ अभिनेत्री करीना कपूर हिने आज अभिनेता आणि पतौडी संस्थानचा नवाब सैफ अली खान याच्याशी विवाह केला. मात्र तरीही तिने सैफ अली खानचा मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिला असून ते सैफने मान्यही केले आहे.
Oct 16, 2012, 04:49 PM IST