नवी दिल्ली | देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन दाखवाच, दिग्वीजय सिंहांचा पंतप्रधानांवर निशाणा
नवी दिल्ली | देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन दाखवाच, दिग्वीजय सिंहांचा पंतप्रधानांवर निशाणा
Mar 6, 2019, 06:05 PM ISTपद्मावत वाद : २ बसला लावली आग, अनेक जागी तोडफोड
सुप्रीम कोर्ट आणि सेंसर बोर्डाने फिल्म रिलीजला हिरवा कंदिल दिल्यानंतर आता पुन्हा पद्मावत सिनेमाचा वाद पेटायला लागला आहे.
Jan 21, 2018, 12:21 PM ISTशिर्डी : साईबाबांच्या धर्मावरुन नवा वाद
जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा यांच्या धर्मावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय. साईबाबा मुस्लिम फकीर होते. त्यामुळं त्यांची हिंदू पद्धतीनं पूजाअर्चा करणं योग्य नाही, असं वक्तव्य दंडी स्वामी गोविंद सरस्वतींनी केलंय. याआधी द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनीही साईबाबांची पूजा करू नका, असं फर्मान सोडलं होतं. आता त्यांचेच शिष्य असलेल्या दंडी स्वामींनी थेट साईबाबा मुस्लिम होते, असा दावा केलाय.
Jun 30, 2016, 06:08 PM ISTकामत यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये घमासान
गुरुदास कामत यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये जोरदार घमासान सुरू झालंय. मुंबई महापालिकेतल्या २५ नगरसेवकांनी राजीनामे देण्याची तयारी केली आहे. कामतांनी घेतलेल्या संन्यासाचा निर्णय मागे घ्यावा अशी या नगरसेवकांची मागणी आहे.
Jun 8, 2016, 05:26 PM ISTमुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा वादात
मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडल्या आहेत. महापौरांकडून नगरसेवकांना दिल्या जाणा-या विशेष निधी वाटपाच्या वादात स्नेहल आंबेकर यांनी थेट उद्धव ठाकरेंचं नाव घेतलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत सविस्तर चर्चेनंतरच महापौर विकास निधीचं वाटप केल्याचं धक्कादायक वक्तव्य महापौरांनी केलंय.
Mar 29, 2016, 08:13 PM ISTआमिरचं जरा अतिच झालं - मिल्खा सिंह
चंदीगड : आमिर खानच्या 'असुरक्षित देश सोडून जाण्याच्या' वक्तव्यावर सर्वच स्तरांतून टीका होतेय. या वादात आता 'फ्लाईंग शिख' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅथलिट मिल्खा सिंग यांनीही उडी घेतलीय... आमिरकडून थोडं जास्तच झालं, अशी भावना त्यांनी बोलून दाखवलीय.