कर्नाटक निकालापूर्वी प्रियंका गांधी यांचे हनुमानाला साकडे
Priyanka Gandhi bows to Hanuman : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याची उत्सुकता असताना आता काँग्रेस सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट होत आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत बजरंग दल आणि बजरंगीबली (हनुमान) यांचा मुद्दा आघाडीवर राहिला.
May 13, 2023, 10:03 AM ISTप्रियंका गांधी तेलंगणामधून निवडणूक रिंगणात उतरु शकतात !
Priyanka Gandhi Vadra Telangana Visit : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा तेलंगाणामधून लढण्याची शक्यता आहे. लोकसभा 2024 साठी काँग्रेसची रणनिती ठरवत आहे. दरम्यान, प्रियंका गांधी 8 मे रोजी तेलंगणामध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
May 7, 2023, 12:34 PM ISTVIDEO | पुन्ह राजकीय भूकंप; गोवा काँग्रेसमध्ये मोठी फूट
Big split in Congress 8 MLAs of Congress will join BJP?
Sep 14, 2022, 01:50 PM ISTकाँग्रेस आमदार थोड्याच वेळात होणार मतदानासाठी रवाना
Mumbai Ground Report Congress MLA Stay At Worli Four Season Hotel
Jun 20, 2022, 09:10 AM ISTमाणिकराव ठाकरे विधान परिषदेच्या उपसभापतीपदी
राष्ट्रवादीने आश्वासन दिल्याप्रमाणे आपला शब्द पाळत काँग्रेसच्या पदरात विधान परिषदेच्या उपसभापतीपद टाकले आहे. त्यामुळे काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांची उपसभापदी निवड बिनविरोध करण्यात आली.
Aug 5, 2016, 08:49 PM ISTगुन्हे का वाढतायेत? गुंडानी कोणाचा आश्रय घेतलाय, तर भा ss ज ss प ss : नारायण राणे
नागपूर संभाळू शकत नाही ते काय महाराष्ट्र संभाळणार? मुख्यमंत्र्यांना गृहखाते समजलेले नाही, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.
Jul 19, 2016, 04:01 PM ISTशिवसेना+काँग्रेस+राष्ट्रवादीचं सरकारविषयी अजितदादा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक गौप्यस्फोट केला आहे, शिवसेनेचं सरकार बनवण्यासाठी, शिवसेनेला सोबत नेऊन सरकारस्थापन करण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिला होता, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
Oct 20, 2014, 05:06 PM ISTमोदींच्या जपान दौऱ्य़ावर काँग्रेस आणि सपाची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2014, 03:20 PM ISTविधानसभेसाठी कॉग्रेस उमेदवारांच्या मुलाखती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 07:33 PM ISTमाघार घेऊन काँग्रेस एक पाऊल पुढे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2014, 01:38 PM ISTआज कांग्रेसचा मराठवाड़ा मेळावा
Jul 26, 2014, 12:30 PM ISTमुंबई आयुक्त नियुक्तीवरून काँग्रेस - राष्ट्रवादीत जुंपलीय
मुंबई पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जुंपलीय. पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीला मुख्यमंत्र्यांमुळं विलंब होत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी फेटाळलाय.
Feb 6, 2014, 07:10 PM IST