Karnataka CM | कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेसमध्ये वाद? डी शिवकुमार बंड करणार?
Who will be CM of Karnataka D Shivkumar or Siddaramaiah
May 15, 2023, 07:25 PM ISTKarnataka Election 2023: कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री? आज दिल्लीत होणार फैसला! जाणून घ्या 10 महत्त्वाचे मुद्दे
Karnataka Next CM: 10 मे रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 135 जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण यासंदर्भातील निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
May 15, 2023, 10:01 AM ISTMumbai News : मोठी बातमी! BMC सह महापालिका निवडणुका 2024?
Mumbai Bmc News : आताची सर्वात मोठी बातमी बीएमसीसह 23 मनपा आणि झेडपी निवडणुका 2024 मध्ये ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंकडे सहानुभुतीची लाट असल्याची चर्चा अटकळ...
May 15, 2023, 07:16 AM ISTKarnataka CM । कर्नाटकात काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण होणार?
Who will be the Chief Minister of Congress in Karnataka?
May 14, 2023, 02:40 PM ISTकर्नाटक निकालावर राज ठाकरेंची सडेतोड प्रतिक्रिया; भाजपाला म्हणाले "आपलं कोणीही वाकडं..."
Raj Thackeray on Karnataka Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाचा (BJP) दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसने (Congress) 224 पैकी 136 जागा जिंकत कर्नाटकात ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून, भाजपावर टीका केली आहे.
May 14, 2023, 12:25 PM IST
कर्नाटकातील ऐतिहासिक विजयानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, 'तुमचे असले राजकारण...'
Priyanka Gandhi Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्याचवेळी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी भाजपला चांगलेच टोकले आहे. त्यांनी जनतेच्या प्रश्नावरुन दुसरीकडे लक्ष वळविण्याचे प्रयत्न केले. ते जनतेला आवडलेले नाही, असे प्रियंका म्हणाल्या. दरम्यान, उद्या संध्याकाळी 5.30 वाजता बंगळुरुमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यावेळी गटनेता निवड होणार आहे.
May 14, 2023, 11:59 AM IST
Karnataka Election Result: कर्नाटकात राबवणार 50-50 चा फॉर्म्युला? काँग्रेसची खरी लढाई सुरू!
Karnataka Assembly Election Result: कर्नाटक निवडणूकीतील विजयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच आता या दोघांपैकी मुख्यमंत्रिपदाची (CM of Karnataka) माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचीच उत्सुकता सर्वांना लागलीय.
May 13, 2023, 08:55 PM ISTCongress Leaders | कर्नाटकमध्ये भाजपाचा दारुण पराभव केल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया
Congress Leaders on Karnataka Election Result
May 13, 2023, 05:10 PM ISTSharad Pawar | फोडाफोडी करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे, शरद पवारांनी केलं कर्नाटकमधील निकालाचं स्वागत
NCP Sharad Pawar on Karnataka Election Result
May 13, 2023, 05:05 PM ISTPrithviraj Chavan | भाजपा पराभव सहन करणार नाही, पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानाने भुवया उंचावल्या
Prithviraj Chavan on Karnataka Election Result
May 13, 2023, 05:00 PM ISTSushma Andhare | राहुल गांधी सगळ्यांचा बाप आहे, कर्नाटकमधील पराभवानंतर सुषमा अंधारेंनी भाजपाला सुनावलं
Shivsena Sushma Andhare on Karnataka Election Result
May 13, 2023, 04:50 PM ISTSanjay Raut | कर्नाटक विधानसभा निकालावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Shivsena Sanjay Raut on Karnataka Election Result
May 13, 2023, 04:45 PM ISTKarnataka Election | भाजपा पुन्हा कमबॅक करणार - बसवराज बोम्मई
Karnataka Former CM Basvraj Bommai on Election Result
May 13, 2023, 04:40 PM ISTKarnataka Result: कोण होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री? सिद्धरामय्या की शिवकुमार? मल्लिकार्जून खरगे म्हणतात...
Mallikarjun Kharge On Karnataka CM: मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दोन नावं समोर येत आहेत, ती म्हणजे सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar). काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मुख्यमंत्री कोण होणार? यावर मत नोंदवलं आहे.
May 13, 2023, 04:24 PM ISTकाँग्रेस विजयाने स्पष्ट केलं; 'फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही - शरद पवार
Sharad Pawar on Karnataka Election Result : कर्नाटकप्रमाणे देशातही भाजपला धडा शिकवला जाईल असं पवार म्हणाले. बहुतांश राज्यात भाजप सत्तेबाहेर जात आहे, भाजपचा सपशेल पराभव झालाय असं पवार म्हणाले. फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही. याचे उत्तम उदाहरण कर्नाटकमध्ये दिसले आहे, असे पवार म्हणाले.
May 13, 2023, 02:38 PM IST