congress

नाशिकच्या जागेवरुन महायुतीत नवा ट्विस्ट, प्रीतम मुंडे यांना उमेदवारी?

Loksabha : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा जागावाटपाचा तिढा काही सुटत नाहीए.  हा गुंता सुरु असतानाच नाशिकमध्ये उमेदवारीवरुन नवा ट्विस्ट आला आहे.  नाशिक मतदार संघात भाजपकडून प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

Apr 25, 2024, 08:04 PM IST
Loksabha Election 2024 Special Package thane loksabha constituency PT3M39S

VIDEO | ठाण्याचा किल्ला कोण जिंकणार? पाहा राजकीय गणित

Loksabha Election 2024 Special Package thane loksabha constituency

Apr 25, 2024, 05:25 PM IST

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशारा

Loksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे. 

Apr 25, 2024, 01:32 PM IST

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 :  महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. या आठही मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारांच्या तोफा आता थंडावल्या आहेत.

 

Apr 24, 2024, 08:07 PM IST
Loksabha Election CM Eknath Shinde critisies uddhav thackery sanjay raut reacted PT1M14S

नितीन गडकरी यांना भाषण करत असताना भोवळ, यवतमाळमध्ये प्रचारसभेतील घटना

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांना स्टेजवरच अचानक भोवळ आली. यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची जाहीर सभा  सुरू होती.

Apr 24, 2024, 04:21 PM IST

'एक पाऊल मागे घेतलं नसतं तर अमरावतीत...' बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Loksabha 2024 : दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात शुक्रवारी मतदान होणार आहे. यामध्ये अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, वर्धा, यवतमाळमध्ये मतदान होणार आहे. यापैकी अमरावती लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. 

Apr 24, 2024, 02:11 PM IST

महायुतीत नाशिकवरुन पुन्हा ट्विस्ट, माघारीचा निर्णय छगन भुजबळ बदलणार?

Loksabha 2024 : उत्तर महाराष्ट्रावर राजकीय अर्थानं वर्चस्व मिळवायचं असेल तर नाशिक ताब्यात असणं अत्यंत गरजेचं आहे.. मात्र याच नाशिकमधला महायुतीचा जागावाटपाचा तिढा काही सुटत नाहीए.. आता तर भुजबळांमुळे नाशिकवरुन पुन्हा ट्विस्ट आलाय. 

Apr 23, 2024, 07:36 PM IST