congress meet

Rajasthan Jaipur 19 MLA Remains Absent In Congress Meet PT2M13S

Video: बापू कुटीत सोनिया, राहुल गांधी यांनी स्वत:च धुतले स्वत:चे ताट

वर्धा येथे आलेल्या काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया आणि विद्यामान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वावलंबनाचे धडे गिरवले.

Oct 2, 2018, 05:09 PM IST

काँग्रेसमध्ये मोठे बदल, दिल्लीत १७ अधिवेशन

लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे काँग्रेस पक्षात लवकरचं मोठे बदल होणार आबेत. १७ जानेवारीला काँग्रेसचं दिल्लीत एक दिवसाचं अधिवेशन होणार आहे. त्याआधी पक्षात सरचिटणीस पदावर असणारे नेते राजीनामे देऊन मतदारसंघात कामाला लागणार आहेत.

Jan 7, 2014, 06:13 PM IST

काँग्रेसच्या बैठकीत अशोक चव्हाण – राणे गैरहजर

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांची वर्षावर बैठक झाली.

Sep 27, 2012, 08:14 PM IST