congress leader

मोदी सरकारविरोधात विरोधकांची मोर्चेबांधणी

मोदी सरकारविरोधात विरोधकांची मोर्चेबांधणी

Mar 31, 2018, 03:51 PM IST

पतंगराव कदम अनंतात विलीन, हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्यावर त्यांच्या मूळ वांगी गावी हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  

Mar 10, 2018, 06:37 PM IST

काँग्रेस नेते पतंगराव कदम यांंचे निधन

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे निधन झाले आहे. मुंबईतील लीलावती रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.  

Mar 9, 2018, 10:27 PM IST

काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याची भरदिवसा हत्या

उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये सोमवारी भरदिवसा काँग्रेसच्या महिला पदाधिकारीची हत्या करण्यात आली.

Mar 5, 2018, 11:46 PM IST

मुंबई | सेव्ह रिव्हर चित्रफितीवर काँग्रेसची टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 4, 2018, 12:19 AM IST

अमृतसर | राहुल गांधींच्या जॅकेटवर भाजपची टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 07:31 PM IST

काँग्रेस नेत्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला, गंभीर जखमी

रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि महाड तालुक्यातील काँग्रेस नेते इब्राहीम झमाने यांच्यावर पाच अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. चॉपर आणि लाकडी दांडक्याने अचानकपणे त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.

Jan 19, 2018, 08:04 PM IST

महाराष्ट्र बंद : संसदेत आरएसएसवर मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

भीमा कोरेगाव येथील हल्ल्याच्या निषेधासाठी एकीकडे महाराष्ट्र बंद असताना संसदेतही याचे पडसाद उमटले आहेत.  कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी आवाज उठवला असून दंगलखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

Jan 3, 2018, 12:38 PM IST

मुंबईत कॉंग्रेस नेते-कार्यकर्त्यांचा जल्लोष

टिळक भवन दादर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष फटाके, मिठाई वाटत, ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.

Dec 16, 2017, 12:39 PM IST

गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का, नेत्याची पत्नीसोबत आत्महत्या

गुजरातमध्ये सध्या निवडणुकांचं वातावरण आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत.

Dec 12, 2017, 05:11 PM IST

१९ वर्षांनी मिळणार कॉंग्रेस पक्षाला नवा अध्यक्ष

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 04:09 PM IST

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधींनी भरला अर्ज

तब्बल 19 वर्षानंतर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार हे जवळपास निश्चित झालंय. काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. 

Dec 4, 2017, 12:05 PM IST

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधींनी भरला अर्ज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 11:47 AM IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज उमेदवारी अर्ज भरणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 08:27 AM IST