conflict

Vidhan Parishad: मविआचं जागावाटप ठरलं! ठाकरे-काँग्रेसचा फ्लॉर्म्युला फायनल; महायुतीचा गोंधळ कायम

Vidhan Parishad Graduate Constituency And Teachers Constituency Election: मंगळवारी महाविकास आघाडीमधील नाराजी उघडपणे समोर आली होती. दुसरीकडे महायुतीमधील गोंधळही समोर आला होता. असं असतानाच आता महाविकास आघाडीने यावर तोडगा काढला आहे.

Jun 12, 2024, 11:59 AM IST

शिंदेंच्या मुलाला पाडणार? अजित पवार गटाकडून 'टप्प्यात कार्यक्रम'? म्हणाले, 'कोणाला वाटत असेल..'

Loksabha Election 2024 Ajit Pawar Group Vs Eknath Shinde Group: राज्यामध्ये जागावाटपावरुन वाद सुरु असतानाच महायुतीमधील एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Mar 13, 2024, 08:53 AM IST
US Directly Enters Israel Hamas Conflict PT35S

Cyrus Mistry यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरुन का हटवले होते? वाचा

 टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे आज पालघर येथे अपघाती निधन झाले आहे. 

Sep 4, 2022, 05:48 PM IST

आदित्य ठाकरे म्हणतात 'गद्दार' तर शिंदे गट म्हणतं जनताच ठरवेल

आदित्य ठाकरे आणि शिंदे गटात आता 'गद्दार'वरुन संघर्ष

Jul 22, 2022, 03:48 PM IST

आईनं 1400 किलोमीटरवरुन वाचवल्यानंतर आता 5 हजार किमीवर अडकला, आता कोण वाचवणार त्याला?

इच्छा असूनही आता त्या देवाकडे प्रार्थना करण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीयत.

Mar 5, 2022, 08:30 PM IST

'रशियन सैनिक युक्रेनमध्ये महिलांवर बलात्कार करतायत', युद्धादरम्यान मंत्र्याचा दावा

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की, त्यांचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल झाले आहेत.

Mar 4, 2022, 10:21 PM IST

बाबा वेंगांची काय होती पुतिन आणि रशियाविषयी भविष्यवाणी, ती खरी ठरतेय का?

रशिया-युक्रेनमधील घडामोडींवर सगळ्या जगाचं लक्ष आहे. त्यांची सध्याची परिस्थीती सगळ्यांनाच माहित आहे.

Feb 28, 2022, 09:14 PM IST