concern

'मुलांचा लसींआभावी मृत्यू पण सरकार गायींना...'; राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'महाराष्ट्रात...'

Government Concern About Cows Kids Are Dying: मोठे रस्ते बांधताय, पुतळे उभारताय, मेट्रो आणि बुलेट ट्रेन आणताय. विकासाच्या गप्पा मारताय, पण आमच्या मुलांच्या तापावर धड इलाज होत नाहीत."

Oct 6, 2024, 07:24 AM IST

'आपलं लेकरु परिक्षेला मुकलं तर आपल्याला..'; 12 वीच्या परीक्षेमुळे जरांगेंनी 'रास्ता रोको'चं स्वरुप बदललं

Maratha Aarakshan Rasta Roko Protest 12th Exam: आज राज्यभरामध्ये मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. मात्र बारावीची परीक्षा सुरु असल्याने या आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Feb 24, 2024, 09:55 AM IST

आरोग्य विभागाची चिंता वाढली; 1.45 कोटी बालकांचा Corona ची लागण

गेल्या चार आठवड्यात 343,000 हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली असल्याची माहिती आहे.

Sep 10, 2022, 06:34 AM IST

Monkeypox : चिंता वाढली; परदेशी प्रवास न केलेल्या रूग्णालाही मंकीपॉक्सची लागण, देशातील असा पहिला रूग्ण

या व्यक्तीने कुठेही परदेशी प्रवास केल्याचं समोर आलं नाहीये.

Jul 24, 2022, 12:20 PM IST

Vaginal discharge कधी ठरू शकतो चिंतेचा विषय?

कधीकधी योनीमार्गातून होणारा डिस्चार्ज हे संसर्ग असल्याचा संकेत असू शकतो.

Mar 12, 2022, 03:43 PM IST

धक्कादायक! महिलेला एकाचवेळी कोरोनाच्या दोन वेरिएंटचा संसर्ग; शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर

कोरोना झालेल्या एका 90 वर्षीय महिलेचा रुग्णालयात 5 व्या दिवशी मृत्यू झाला आहे. चाचण्यांमध्ये माहिती मिळाली आहे की, महिलेला अल्फा आणि बीटा दोन्हींचा संसर्ग झाला होता.  

Jul 11, 2021, 05:59 PM IST

आता आलाय खतरनाक हायब्रिड कोरोना व्हायरस; जगभरातील शास्त्रज्ञांच्या चिंतेत वाढ

राज्यात कोरोनाचा स्फोट झालेला असताना आता आणखी एक हादरवणारी माहिती समोर आली आहे.

Mar 22, 2021, 03:54 PM IST
Congress Leader Kapil Sibal Showing Concern On Rajasthan Congress Crisis PT1M4S

मोठी बातमी : कोरोनाची लाट ओसरली तरीही मुंबईपुढं आहेत 'ही' आव्हानं

शहरात सध्या नेमकी काय परिस्थिती आहे....

Jun 24, 2020, 10:55 AM IST

आधार कार्ड होणार आता बेकार, 1 जूनपासून मोदी सरकार आणणार वर्चुअल ID

आधार कार्डवरील माहिती लिक होण्याच्या मुद्यावरून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यामध्ये काही बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यूआयडीएआयने वर्चुअल आयडीची सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अनेक सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार नंबर देण्याची गरज लागणार नाही. 

Apr 1, 2018, 03:09 PM IST

शहिदांच्या मृतदेहांना अपमानजनक वागणूक, जनतेत संताप

मृतदेहांना सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्याने संतापाचे वातावरण आहे. 

Oct 9, 2017, 08:04 AM IST