computer

IBMचा जगातला सगळ्यात लहान कॉम्प्यूटर, किंमत फक्त ७ रुपये

आयबीएम या कंपनीनं जगातला सगळ्यात छोटा कॉम्प्यूटर बनवण्याचा दावा केला आहे.

Mar 21, 2018, 10:46 PM IST

मुंबई | कॉम्प्यूटर डिसीजचे रुग्ण वाढले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 10, 2018, 05:20 PM IST

भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या नेत्याचा संगणकच केला गायब!

पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या कार्यालयातला संगणक प्रशासनाने उचलून नेल्याचा प्रकार आज घडला. 

Dec 15, 2017, 10:29 PM IST

कसा निवडाल कॉम्प्यूटर माऊस ..

कॉम्प्यूटरवर काम करत असताना माऊस हा अत्यंत महत्त्वाचा घटक. माऊस चांगला तर, कॉम्प्यूटरवरचे काम अधिक सोपे होऊ जाते. म्हणूनच माऊस निवडताना काळजी घ्या. ही काळजी घेताना कोणत्य गोष्टी विचारात घ्याल..?  त्यासाठी जाणून घ्या काही महत्त्वाच्या टिप्स…

Sep 28, 2017, 11:31 PM IST

सरकारी संगणकात टाकावा लागणार स्वदेशी अँटी व्हायरस

सायबर सुरक्षा लक्षात घेता सरकारने एक नवीन पाऊल उचलले आहे. सर्व सरकारी संगणक आणि मोबाईल नेटवर्कमध्ये स्थानिक एन्टीवायरसचा अनिवार्य उपयोग करण्यासाठी नवा मसूदा सरकारने तयार केलाय.

Sep 28, 2017, 01:48 PM IST

USBचा वापर करता? तर मग व्हा सावधान

तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉपला यूएसबी कनेक्ट करता? तर मग ही बातमी नक्की वाचा. नाही तर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. 

Aug 16, 2017, 11:24 PM IST

संगणकाच्या पासवर्डसाठी दोन शिक्षक एकमेकांना भिडले

संगणकाच्या पासवर्डसाठी दोन शिक्षक एकमेकांना भिडले

Jul 8, 2017, 11:33 PM IST

कॉम्प्युटर लॉन इन करताना सावधान

जगभरातील जवळपास शंभर देशात झालेला सायबर हल्ल्याची तीव्रता नव्या आठवड्याची सुरुवातीला आणखी वाढण्याची भीती आहे. शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला होता. कारण आतापर्यंतचा सगळ्यात मोठा रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला शुक्रवारी झाला होता.

May 15, 2017, 08:36 AM IST

जगातील एकही कॉम्प्युटर विश्वासार्ह नाही - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डॉनाल्ड़ ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या अजब विचारांनी सर्वांनाच तोंडात बोटं घालायला भाग पाडलंय.  

Jan 2, 2017, 09:05 AM IST

पंजाबमधून ४.५ लाखाच्या बनावट नोटा जप्त

पातियाळा रस्त्यावर भवानीगड येथील चार जणांना साडेचार लाखाच्या बनावट नोटा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या बनावट नोटा शंभर आणि दोन हजारांच्या आहेत.

Dec 10, 2016, 08:22 PM IST

संगणक शिक्षकांवर पोलिसांचा लाठीमार, पाण्याचा मारा

संगणक शिक्षकांना पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांनी कालपासून आंदोलन करत असलेल्या शिक्षकांवर आज बळाचा वापर केला. 

Dec 6, 2016, 10:51 PM IST

संगणक प्रशिक्षक नसल्याने संगणक पूजा आंदोलन

महापालिकेच्या शिक्षण मंडळात मनसेच्या युवक आघाडीनं वेगळं आंदोलन केलं. शिक्षण मंडळीतील संगणकाची सत्यनारायण पूजा मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली. 

Nov 21, 2016, 08:31 PM IST