complaint

आता, भ्रष्टाचाराची तक्रार करा एका क्लिकवर...

आता मोबाईलच्या एका क्लिकवर भ्रष्टाचारा विरोधात तुम्ही तक्रार करु शकता. कारण महाराष्ट्र लाचलूचपत विभागाने एक 'वेब अॅप' लॉन्च केलंय. 

Feb 26, 2015, 10:32 PM IST

तुम्हाला भ्रष्टाचाऱ्यांनी सतावलंय... अशी करा तक्रार

तुम्हाला भ्रष्टाचाऱ्यांनी सतावलंय... अशी करा तक्रार

Feb 26, 2015, 09:27 PM IST

सिडकोच्या वेबसाईटवर भ्रष्ट अधिकाऱ्यांची करा तक्रार

सिडकोच्या वेबसाईटवर भ्रष्ट अधिकाऱ्यांची करा तक्रार

Jan 17, 2015, 11:02 AM IST

आवाज रेकॉर्ड करुन तक्रार नोंदविणे शक्य, सेवा कोकण रेल्वेची

आता तुम्हाला एखादी तक्रार करणे सहज आणि सोपे झाले आहे. आवाज रेकॉर्ड करुन तक्रार नोंदविणे शक्य झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर आवाज रेकॉर्ड करून तक्रार नोंदवण्याच्या प्रणालीची सुरुवात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

Jan 16, 2015, 04:36 PM IST

'नथुराम गोडसे मंदिर' बांधणाऱ्यावर गुन्हा दाखल

मेरठमध्ये नथुराम गोडसे मंदिर प्रकरणात अखिल भारतीय हिंदू महासभेचे महामंत्री मदन शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Dec 26, 2014, 12:55 PM IST

जेव्हा 'सेलिब्रिटी' आया पडतात मुलांच्या भांडणात...

बॉलीवूडची अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी आलिया आणि दिवंगत दिग्दर्शक रामानंद सागर यांची पणती साक्षी यांच्यात एका पबमध्ये जोरदार भांडणं झालीत. हे भांडण इथंच संपलेलं नाहीए तर यानंतर या दोन्ही अल्पवयीन मुलींच्या आई-वडिलांनी पोलिसांत गुन्हा दाखल केलाय. 

Dec 5, 2014, 10:35 PM IST

विवाहितेचा छळ; तक्रार न नोंदवताना पोलिसांनी दिला अजब सल्ला

विवाहितेचा छळ; तक्रार न नोंदवताना पोलिसांनी दिला अजब सल्ला

Nov 19, 2014, 09:17 PM IST

लिएंडर पेस आणि त्याच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी

भारताचा ख्यातनाम टेनिसपटू लिएंडर पेसला एका माजी क्रिकेटपटूनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पेसनं मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

Oct 17, 2014, 06:47 PM IST

जिलेबी-गाठिया भाजपच्या लोढांना महागात पडणार?

आज मतदान होतंय, पण अनेक उमेदवार कोणत्या ना कोणत्या कारणानं अडचणीत आले आहेत. असेच एक भाजपचे श्रीमंत आणि दिग्गज उमेदवार मंगलप्रभात लोढा. मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातील ते उमेदवार आहेत. निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानं लोढा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Oct 15, 2014, 05:42 PM IST

आता... नेसनं लिहिलं पोलिसांना पत्र!

प्रीती झिंटा आणि नेस वाडिया वादानंतर उद्योगपती नेस वाडियानं मुंबई पोलिसांना उद्देशून एक पत्र लिहिलंय.

Jul 2, 2014, 08:16 PM IST

फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकूराची तक्रार करा

सोशल मीडियावर कुणीही आक्षेपार्ह मजकूर किंवा चित्र टाकल्यास त्याबाबतची तक्रार एसएमएस, फोन कॉल किंवा ईमेलद्वारेही पोलिसांकडे करता येईल.

Jun 12, 2014, 10:33 PM IST

मतदार नोंदणीला 26 मेपासून सुरूवात

लोकसभेच्या मतदानावेळी अनेक मतदारांची नावे गायब झाल्याने लोकांनी खूपच नाराजी व्यक्त केली होती. पण आता विधानसभेतील निवडणुका जवळ असल्याने २६ मेपासून पुन्हा मतदारनोंदणी सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी सौरव राव यांनी ही माहिती दिली.

May 14, 2014, 09:30 PM IST