'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?
Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच 'सेबी'च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
Jun 18, 2024, 01:06 PM ISTVIDEO | उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा, अनिल देशमुख म्हणाले...
Anil Deshmukh On Police Asking For Favour From Girl To File Complaint
Jun 8, 2024, 06:20 PM ISTअग्रवालविरोधात तक्रार असल्यास पुढे या, पोलिसांचं आवाहन
अग्रवालविरोधात तक्रार असल्यास पुढे या, पोलिसांचं आवाहन
May 25, 2024, 11:00 AM ISTउद्धव ठाकरेंविरोधात भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार
BJP leader Ashish Shelar has filed a complaint with the Election Commission against Uddhav Thackeray
May 21, 2024, 12:15 AM IST'पुलवामा'संदर्भातील 'ते' विधान प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाने घेतली दखल
Praniti Shinde On Pulwama Attack: भारतीय जनता पार्टीने प्रणिती शिंदेंबरोबरच शरद पवार गटाचे अहमदनगरमधील उमेदवार निलेश लंकेविरुद्धही निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
Apr 28, 2024, 11:32 AM ISTमुंबई : दादरमधील शिवाजी पार्कात फटाक्यांमुळे प्रदूषण; पोलिसांत तक्रार दाखल
Dadar Shivajipark Local People Filed Complaint For Firecrackers
Nov 14, 2023, 02:40 PM ISTपाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीकडे तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीकडे तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?
Oct 18, 2023, 01:16 PM ISTपोलिसांनी नकार दिला तर कशी दाखल कराल FIR? जाणून घ्या
Police FIR: पोलिसांनी तक्रार नाही घेतली तर मेट्रोपोलियन मेजिस्ट्रेटकडे तक्रार देऊ शकता. तुमच्या तक्रारीनंतर मॅजिस्ट्रेटला पोलिसांना FIR दाखल करण्याचे निर्देश देण्याचे अधिकार असतात. पोलिसांनी FIR घेतली नाही तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पोलिसांवर कारवाई केली जाऊ शकते.
Oct 13, 2023, 04:59 PM ISTऑटोरिक्षा, टॅक्सीचालक भाडं नाकारतायत, करा 'या' व्हॉट्सॲप नंबरवर तक्रार
RTO : टॅक्सी (Taxi) किंवा रिक्षाचालक (Auto Rikshaw) जवळची किंवा मनाविरुद्धची भाडी (Fare) नाकारतात. पण आता ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध तक्रार करायची असल्यास व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.
Aug 10, 2023, 10:28 PM IST'तीस वर्षांची, गोरी आणि सडपातळ हवी, घरकामात हुशार असावी...' पत्नीसाठी तरुण पोहोचला पोलीस स्थानकात
Man Demands Wife: नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी पोलिसांनी गावात शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात पोलिसांना एक विचित्र घटनेला सामोरं जावं लागलं. एका तरुणाने पत्नीच्या शोधासाठी पोलिसांना मदतीचं आवाहन केलं.
Jun 5, 2023, 06:34 PM ISTतन्वीरने यश नाव सांगून फसवलं, मुंबईतल्या मॉडेलचा 'लव्ह जिहाद'चा आरोप...
मुंबईतल्या एका मॉडेलने रांचीतल्या एका तरुणावर ब्लॅकमेल करुन लग्न आणि धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. या घटनेने देशात खळबळ उडाली आहे. तरुणाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
May 31, 2023, 06:28 PM ISTPartner Swapping Network In Kerala: नवऱ्याच्या बळजबरीमुळे तिने 9 जणांसोबत ठेवले शरीरसंबंध! तिची हत्या होताच त्यानं विष घेतलं अन्..
Partner Swapping Network In Kerala: या प्रकरणाचा भांडाफोड करण्यामध्ये या महिलेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या महिलेने स्वत:च्याच पतीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता.
May 22, 2023, 02:35 PM ISTSanjay Raut | खासदार संजय राऊत यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अब्रुनूकसानीचा दावा
MP Sanjay Raut on Central Minister Narayan Rane
Apr 21, 2023, 10:00 PM ISTKhargahr Accident | संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांविरोधात संजय शिरसाठ यांची पोलिसांत तक्रार
Sanjay Shirsat Reaction on Sanjay Raut Statement
Apr 20, 2023, 10:50 PM ISTअभिनेत्री तापसीविरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल
Complaint filed against actress Taapsee Pannu for hurting religious sentiments
Mar 29, 2023, 08:40 PM IST