एफआयआर एक पोलीस दस्तावेज आहे. माहिती मिळतात पोलीस FIR दाखल करतात. यानंतर कारवाई केली जाते.
FIR दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस कोणती कारवाई करत नाहीत.
कोणतीही व्यक्ती पोलिसांकडे लेखी किंवा तोंडी तक्रार देऊ शकते.
पोलिसांनी तक्रार घ्यायला नकार दिला तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करु शकता.
यानंतरही तक्रार नाही घेतली तर मेट्रोपोलियन मेजिस्ट्रेटकडे तक्रार देऊ शकता.
तुमच्या तक्रारीनंतर मॅजिस्ट्रेटला पोलिसांना FIR दाखल करण्याचे निर्देश देण्याचे अधिकार असतात.
पोलिसांनी FIR घेतली नाही तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पोलिसांवर कारवाई केली जाऊ शकते.